बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा सामना हा श्रीलंकेमधील कोलंबो येथील प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध ओमान यांच्यामध्ये आज आशिया कपचा सामना खेळवला जाणार आहे, हा सामना दोन्ही संघाचा पहिला सामना असणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना गरजेचा या मैदानाची खेळपट्टी कशी असणार यावर…
फायनलचा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान या दोन देशांमध्ये खेळवण्यात आला होता. या फायनलच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानच्या संघाला 75 धावांनी पराभूत करून ट्राय सिरीजचे जेतेपद नावावर केले आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ दमदार फाॅर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाला हरवून पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानचा दौरा करून कसोटी मालिका खेळणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता या मेगा इव्हेंटसाठी संघ जाहीर केला आहे. खराब फॉर्ममधून जात असलेल्या पाकिस्तान संघावर या स्पर्धेत खूप दबाव येणार आहे. पीसीबीने एका तरुण खेळाडूला कर्णधार बनवले आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे यामध्ये मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम या दोघांनाही वगळण्यात आले आहे. यांना संघामध्ये स्थान न मिळाल्यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने युएईमध्ये होणाऱ्या आगामी तिरंगी मालिका आणि आशिया कप २०२५ साठी आपला संघ जाहीर केला आहे. सलमान आगा संघाचा कर्णधार असेल, तर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना…
वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांनी फारच निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे आता खेळाडूंवर मोठी कारवाई होऊ शकते. बाबर, रिझवानसह पाकिस्तानी खेळाडूंना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार.
पाकिस्तानचा वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर या मालिकेतील पराभवामुळे खूप संतप्त दिसत होता आणि त्याने मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघावर टीका केली.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे, या मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवुन पाकिस्तानच्या संघाने मालिकेची विजयी सुरुवात केली आहे.
पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल विंडीज संघाला फक्त धावाच करता आल्या. अशाप्रकारे, पाकिस्तानने ही तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ अशी जिंकली.
पाकिस्तान हॉकी फेडरेशनने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनला एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ते त्यांचा संघ भारतात पाठवणार नाहीत. पाकिस्तानचे म्हणणे आहे की त्यांच्या खेळाडूंना भारतात धोका आहे.
सर्व सहभागी संघांचे कर्णधार आयसीसी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी प्री-टूर्नामेंट फोटो ऑपसाठी एकत्र येतात. सर्वजण स्पर्धेपूर्वी उपलब्ध होणार नाहीत आणि कोणतेही अधिकृत फोटोशूट होणार नाही असे सूत्राने सांगितले.
पाकिस्तानने वेस्ट इंडिज संघासमोर २५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात १२३ धावांत गडगडला. अशा प्रकारे सामना तीन दिवसांत संपला. पाकिस्तान संघाने विजयासह इतिहास रचला आहे.
पहिल्याच सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या धावांचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही कारण इंग्लंडच्या संघाने पहिला सामना एक इनिंग शिल्लक असताना ४७ धावांनी सामना जिंकला. आजपासून…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या शर्यतीत पाकिस्तानच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर संघ यादीमध्ये सर्वात तळाला आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे यामध्ये पाकिस्तानच्या संघाला निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा…
आता इंग्लड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन कसोटी सामन्याची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पहिला सामना पार पडला आहे. पाकिस्तानच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर इंग्लंडने ४७ धावांनी पराभूत केलं आहे.…