Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट-धोनीचं नाव न घेता पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नवदीपचा हा आहे फेव्हरेट क्रिकेटर!

सध्या भारताचा पॅरा भालाफेकपटू नवदीप सिंह सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्याच्या मुलाखती सुद्धा व्हायरल आहेत. आता नुकतीच त्याची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये त्याने त्याचा आवडता क्रिकेट खेळाडू कोण आहे याचा खुलासा केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 14, 2024 | 11:53 AM
फोटो सौजन्य - शुभंकर मिश्रा युट्युब

फोटो सौजन्य - शुभंकर मिश्रा युट्युब

Follow Us
Close
Follow Us:

नवदीप सिंह : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या पॅरा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत २९ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये सात सुवर्ण, ९ रौम्य पदक आणि १३ कांस्यपदक नावावर केले आहेत. २०२४ मध्ये भारताने 7 सुवर्णपदके जिंकली होती, त्यापैकी नवदीपने भालाफेक F41 स्पर्धेत एक सुवर्ण जिंकले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर नवदीप खूपच आक्रमक दिसत होता, जे पाहून चाहत्यांना विराट कोहलीची आठवण झाली. सध्या भारताचा पॅरा भालाफेकपटू नवदीप सिंह सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर त्याच्या मुलाखती सुद्धा व्हायरल आहेत. आता नुकतीच त्याची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये त्याने त्याचा आवडता क्रिकेट खेळाडू कोण आहे याचा खुलासा केला आहे.

शुभंकर मिश्रा यांच्या युट्युब चॅनेलला एक नवदीप सिंह याची मुलाखत प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी त्याला विचारले की, बहुतेकांना नवदीप हा विराट कोहलीचा चाहता आहे असे वाटू लागले, पण तसे नाही. तो विराट कोहली किंवा एमएस धोनीचा चाहता नाही. शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना नवदीपने त्याच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल खुलासा केला. नवदीपने सांगितले की तो भारतीय कर्णधार रोहित शर्माचा चाहता आहे. मग नवदीपला विचारण्यात आले की तो रोहित शर्माचा चाहता का आहे? त्याला उत्तर देताना तो म्हणाला की, रोहित ज्या पद्धतीने खेळतो आणि त्याने जे द्विशतक झळकावले, तेव्हापासून तो त्याचा चाहता आहे.

नवदीप आणि कोच यांच्यातील मजेशीर किस्सा

नवदीप सिंह याने त्याच्या स्पर्धेमधील एक किस्सा शेअर केला होता ही घटनेचे व्हिडीओ नाही परंतु त्याने सोशल मीडियावर सांगितलं होता. ‘माँ कसम खाओ’ही कथा सांगताना नवदीप म्हणाला, “मी कोचकडे गेलो. मी म्हणालो, कोच साहेब, मी फेक पाहिला नाही, किती मीटर गेला? तो म्हणाला 46 मीटर. मग मी प्रशिक्षकाला सांगितले. मला खरे सांगा, मजा करू नका प्रशिक्षक “खरोखर, तेच आहे. मी प्रशिक्षकाला सांगितले, ‘घ्या शपथ, माझा विश्वास बसत नाही.’ ही घटना पॅरिस पॅरालिम्पिकमधील स्पर्धेच्या पहिल्या थ्रोची आहे.

Web Title: Paralympic gold medallist navdeeps favourite cricketer is not virat kohli or rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 11:53 AM

Topics:  

  • Paris Paralympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.