Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Olympics 2024 : भारतीय बॉक्सर आज उतरणार पॅरिसच्या रिंगमध्ये!

सध्या भारताचे खेळाडू पॅरिसमध्ये चांगली कामगिरी करत आहेत तर काहींच्या हाती निराशा लागली आहे. आज भारताचे तीन बॉक्सर पॅरिसमध्ये खेळताना दिसणार आहेत. यामध्ये भारतीय बॉक्सर अमित पंघाल, जस्मिन आणि प्रीती पवार ॲक्शनमध्ये असणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 30, 2024 | 12:40 PM
Paris Olympics 2024 : भारतीय बॉक्सर आज उतरणार पॅरिसच्या रिंगमध्ये!
Follow Us
Follow Us:

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : भारतीय खेळाडू आज ॲक्शनमध्ये असणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळाले आहे. भारतची नेमबाज मनु भाकरने आज भारताला पहिले पदक मिळवून दिले. २९ जुलै रोजी भारताचे तीन खेळाडू पदकासाठी शर्यतीत सहभागी होते. भारताने यंदा ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाठवले आहेत. सध्या भारताचे खेळाडू पॅरिसमध्ये चांगली कामगिरी करत आहेत तर काहींच्या हाती निराशा लागली आहे. आज भारताचे तीन बॉक्सर पॅरिसमध्ये खेळताना दिसणार आहेत. यामध्ये भारतीय बॉक्सर अमित पंघाल, जस्मिन आणि प्रीती पवार ॲक्शनमध्ये असणार आहेत.

बॉक्सिंगचे सामने कधी होणार?

भारताचा पुरुष बॉक्सर अमित पंघाल त्याचा ऑलिम्पिकचा पहिला सामना संध्याकाळी ७: १६ ला सुरु होणार आहेत. तर भारताची महिला बॉक्सर जस्मिन सुद्धा आज लढणार आहे. ही मॅच संध्याकाळी २१:२४ ला सुरु होणार आहे. त्यानंतर भारतीय बॉक्सर प्रीती पवार ३१ जुलै रोजी मध्यरात्री ॲक्शनमध्ये असणार आहेत. प्रीती पवारची मॅच रात्री १३:२२ ला होणार आहे.

An exciting Tuesday awaits the 🇮🇳 fans at #Paris2024 💥🥊 Our 3️⃣ boxers will be in action 💪#PunchMeinHaiDum#Cheer4Bharat#Boxing pic.twitter.com/fUckpHmTzp — Boxing Federation (@BFI_official) July 29, 2024

भारताचे हे खेळाडू उतरणार पॅरिसच्या मैदानात

भारतीय शुटर १० मीटर पिस्तूल शूटिंगमध्ये आज कांस्य पदकासाठी कोरियाशी लढणार आहेत. त्याचबरोबर भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी हे सुद्धा आज त्यांचा इंडोनेशिया विरुद्ध ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळणार आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय तिरंदाज आज पदकाच्या शर्यतीत साठी सज्ज झाले आहेत.

Web Title: Paris olympics 2024 indian boxers will play for the medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • indian athletes
  • indian boxer
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं
1

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.