फोटो सौजन्य - India at Paris 2024 Olympics
भारतीय महिला तिरंदाज : भारताच्या महिला तिरंदाजानी आज रँकिंग राउंडमध्ये वैयक्तिक स्पर्धेत फार चांगली कामगिरी करू शकले नाही. परंतु संघाचे एकूण गुण मिळवून टीम इंडियाने उपांत्य फेरीमध्ये डायरेक्ट प्रवेश केला आहे. वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये एकूण ६४ महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये भारताचे अंकिता भकत ही ११ व्या स्थानी राहील तर त्याचबरोबर भजन कौर आणि दीपिका कुमारी या अनुक्रमे २२ आणि २३ स्थानावरच राहिल्या. परंतु या तिघींचे गुण एकत्र करून भारताचा महिला तिरंदाज संघ १९८३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आता महिला तिरंदाज डायरेक्ट उपांत्य फेरीमध्ये खेळताना दिसणार आहेत.
अंकिता भकत ही ६६६ गुणांसह ११ व्या स्थानी राहिली तर ६५९ गुणांसह भजन कौर २२ व्या स्थानी राहिली आणि जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर असणारी भारताची दीपका कुमारी ६५८ गुणांसह २३ व्या स्थानावर आहे. त्यामुळे आता भारताची एकही महिला वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार नाही. संघामधील तीनही महिला वैयक्तिक स्पर्धेमधून बाहेर झाले आहेत.
Archery: At end of ranking series of Women Individual round:
🏹 Ankita Bhakat (666 pts): 11th spot
🏹 Bhajan Kaur (659 pts): 22nd spot
🏹Deepika Kumari (658 pts): 23rd spotIn Women Team event, India finished 4th, so proceed directly to QF stage. #Archery #ArcheryinParis… pic.twitter.com/1c09Lva0y6
— India_AllSports (@India_AllSports) July 25, 2024