Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Paralympic 2024 LIVE : भारताची दमदार सुरुवात, अवनी लेखराची सुवर्णभरारी, मोना अगरवालने जिंकले कांस्य तर प्रितीने 100 मीटरमध्ये कांस्यपदकावर कोरले नाव

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा आज दुसरा दिवस आहे भारताचे ॲथलेटिक्स आज ॲक्शनमध्ये असणार आहेत. यामध्ये भारताचे खेळाडू काही मेडलसाठी खेळणार आहेत तर काही सेमीफायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी खेळणार आहेत. आज आर्चरी, बॅडमिंटन, शूटिंग आणि रोईंगचे इव्हेंट्स होणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 31, 2024 | 11:59 AM
Avni Lekhra Wins Gold Medal and Mona Agarwal Get Bronze Medal

Avni Lekhra Wins Gold Medal and Mona Agarwal Get Bronze Medal

Follow Us
Close
Follow Us:

Paris Paralympic 2024 LIVE : भारताचा पॅरा ॲथलेटिक्स आज ॲक्शनमध्ये असणार आहेत. यामध्ये अनेक भारताचे पॅरा बॅडमिंटन खेळाडू हे त्यांचा ग्रुप स्टेजचा दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यास सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर काही ॲथलेटिक्स हे मेडलसाठी लढणार आहेत. त्याचबरोबर टोकियो दोन मेडल विजेती शुटर अवनी लेखारा ही आज ॲक्शनमध्ये असणार आहे. त्यामुळे आज भारतीय प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे. आज होणाऱ्या या सर्व खेळांमधील अपडेटसाठी तुम्ही नवराष्ट्र डिजिटलवर अपडेट पाहू शकता.

The liveblog has ended.
  • 30 Aug 2024 09:39 PM (IST)

    30 Aug 2024 09:39 PM (IST)

    टी मुरुगेसनची उपांत्य सामन्यात धडक, पोर्तुगालच्या बीट्रिस माॅन्टेराचा केला पराभव

    टी मुरुगेसनने पोर्तुगालच्या बीट्रिस मॉन्टेराचा २१-१२, २१-८ असा सरळ सेटमध्ये पराभव करून सलग दुसरा सामना जिंकला आहे. आता तिला अ गटातील पहिल्या स्थानावरून काढून टाकणे शक्य आहे. पॅरालिम्पिकच्या नियमांनुसार, जो खेळाडू गटात अव्वल असेल तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतो.

    🌟 Thulasimathi Murugesan Triumphs! 🌟

    In a stellar performance, Thulasimathi Murugesan won her second group stage match in the Women’s Singles SU5, defeating Beatriz Monteiro from Portugal with a solid 21-12, 21-8 victory. With this win, she advances to the semi-finals,… pic.twitter.com/n7chl0FpjF

    — Paralympic Committee of India (@PCI_IN_Official) August 30, 2024

     

  • 30 Aug 2024 08:28 PM (IST)

    30 Aug 2024 08:28 PM (IST)

    भारताचे राकेश कुमार यांनी केनियाच्या खेळाडूवर मिळवला विजय

    तिरंदाजीच्या एकेरी स्पर्धेत भारताच्या राकेश कुमारने केनियाच्या खेळाडूला १३६-१३१ अशा फरकाने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता राकेश शेवटच्या 8 मध्ये जाण्यापासून फक्त एक विजय दूर आहेत.

    🏹 Rakesh Kumar Dominates! 🏹

    Rakesh Kumar emerges victorious in the Men’s Individual Compound Open 1/16 Elimination Round, defeating Aliou Drame of Senegal with a final score of 136-131!

    Onward to the next challenge, Rakesh! 🇮🇳🔥#MachaDhoom #Cheer4Bharat #Paris2024 #Archery… pic.twitter.com/VLgHCKITUe

    — Paralympic Committee of India (@PCI_IN_Official) August 30, 2024

     

  • 30 Aug 2024 08:16 PM (IST)

    30 Aug 2024 08:16 PM (IST)

    देशाची स्टार ॲथलिट मनू भाकरने दिल्या अवनी लेखरा आणि मोना अगरवालला शुभेच्छा

    पॅरिस 2024 मध्ये दमदार कामगिरी करणारी देशाची स्टार खेळाडू मनू भाकरने गोल्ड मेडलीस्ट अवनी लेखरा आणि कांस्यपदक विजेती मोना अगरवाल हिला शुभेच्छा दिल्या आहेत.

    A big congratulations to Avani Lekhara on her incredible Gold medal achievement and to Mona Agarwal for clinching the Bronze at the Paris Paralympics! Your achievements are a testament to perseverance and talent. Well done! 🎉🏅👏 #Paralympics #Paris2024 #WomenInSports… pic.twitter.com/XKKkZtDZsV

    — Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) August 30, 2024

     

  • 30 Aug 2024 08:10 PM (IST)

    30 Aug 2024 08:10 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोंदींकडून मनीष नरवालला दिल्या शुभेच्छा; 100 मीटर एअर पिस्टलमध्ये मिळवले मेडल

    पंतप्रधान मोदींच्या मनीष नरवालला दिल्या शुभेच्छा

    A splendid achievement by Manish Narwal, as he wins the Silver in the P1 Men's 10m Air Pistol SH1 event. His precision, focus and dedication have once again brought glory. #Cheer4Bharat

    — Narendra Modi (@narendramodi) August 30, 2024

     

  • 30 Aug 2024 08:07 PM (IST)

    30 Aug 2024 08:07 PM (IST)

    पीएम नरेंद्र मोदींनी कांस्यपदक विजेता प्रिती पालला दिल्या शुभेच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रिती पालला शुभेच्छा दिल्या

    More glory for India as Preeti Pal wins a Bronze medal in the 100m T35 event at the #Paralympics2024.

    Congratulations to her. This success will certainly motivate budding athletes. #Cheer4Bharat

    — Narendra Modi (@narendramodi) August 30, 2024

     

  • 30 Aug 2024 06:22 PM (IST)

    30 Aug 2024 06:22 PM (IST)

    भारताला चौथे मेडल; मनीष नरवालने 100 मीटर एअर पिस्टलमध्ये जिंकले रौप्यपदक

    भारताच्या मनीष नरवालने 100 मीटर एअर पिस्टलमध्ये रौप्यपदक जिंकत मोठी कामगिरी केली.

    𝐍𝐞𝐰𝐬 𝐅𝐥𝐚𝐬𝐡: 𝐌𝐚𝐧𝐢𝐬𝐡 𝐍𝐚𝐫𝐰𝐚𝐥 𝐰𝐢𝐧𝐬 𝐒𝐢𝐥𝐯𝐞𝐫 𝐦𝐞𝐝𝐚𝐥 𝐢𝐧 𝐒𝐡𝐨𝐨𝐭𝐢𝐧𝐠 𝐚𝐭 𝐏𝐚𝐫𝐚𝐥𝐲𝐦𝐩𝐢𝐜𝐬.

    Its 4th medal for India so far. #Paralympics2024 #Paris2024 pic.twitter.com/0uikRIPRe3

    — India_AllSports (@India_AllSports) August 30, 2024

  • 30 Aug 2024 05:07 PM (IST)

    30 Aug 2024 05:07 PM (IST)

    भारताला मिळाले तिसरे मेडल, प्रिथी पालने जिंकले कांस्य

    100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रिथी पालने कांस्यपदकावर आपले नाव कोरले

    𝐍𝐞𝐰𝐬 𝐅𝐥𝐚𝐬𝐡: 𝟑𝐫𝐝 𝐦𝐞𝐝𝐚𝐥 𝐟𝐨𝐫 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐚𝐭 𝐏𝐚𝐫𝐢𝐬 𝐏𝐚𝐫𝐚𝐥𝐲𝐦𝐩𝐢𝐜𝐬 🔥

    Preethi Pal wins Bronze medal in 100m (T35) clocking her PB 14.31s @afiindia #Paralympics2024 #Paris2024 pic.twitter.com/0Ge5JqW78h

    — India_AllSports (@India_AllSports) August 30, 2024

     

  • 30 Aug 2024 04:23 PM (IST)

    30 Aug 2024 04:23 PM (IST)

    10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अगरवालची मोठी कामगिरी, कांस्यपदकावर कोरले नाव

    मोना अग्रवालने कांस्यपदकावर कोरले नाव

    🇮🇳🥉 𝗕𝗿𝗼𝗻𝘇𝗲 𝗳𝗼𝗿 𝗠𝗼𝗻𝗮 𝗔𝗴𝗮𝗿𝘄𝗮𝗹! Congratulations to Mona Agarwal on winning India's first medal at the Paris Paralympics 2024.

    👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀… pic.twitter.com/s0tCmlhYZw

    — Sportwalk Media (@sportwalkmedia) August 30, 2024

     

  • 30 Aug 2024 04:14 PM (IST)

    30 Aug 2024 04:14 PM (IST)

    पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय ॲथलिट्सची दमदार कामगिरी, अवनी लेखराने सुवर्णपदकावर कोरले नाव

    अवनी लेखराने पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरली.

    अवनी लेखराची दमदार कामगिरी, सुवर्णपदकावर कोरले नाव

    🇮🇳🥇 𝗙𝗶𝗿𝘀𝘁 𝘁𝗶𝗺𝗲 𝘀𝗼 𝗻𝗶𝗰𝗲, 𝘀𝗵𝗲 𝗵𝗮𝗱 𝘁𝗼 𝗱𝗼 𝗶𝘁 𝘁𝘄𝗶𝗰𝗲! Avani Lekhara wins back-to-back Paralympic Golds, setting a new Paralympic record with a score of 249.6. She becomes the second Indian para-athlete to win multiple Gold medals at the Paralympics.

    💪… pic.twitter.com/AqieUEW8zu

    — Sportwalk Media (@sportwalkmedia) August 30, 2024

    🇮🇳 Result Update: #ParaShooting🔫 Women’s R2 10m Air Rifle SH1 Qualification👇

    Star para shooters @AvaniLekhara & Mona Agarwal put up excellent performances in the Qualification round at #ParisParalympics2024.

    Avani finished second with a total score of 625.8 and Mona finished… pic.twitter.com/396k7DDlYt

    — SAI Media (@Media_SAI) August 30, 2024

     

  • 30 Aug 2024 03:47 PM (IST)

    30 Aug 2024 03:47 PM (IST)

    भारतचे दोन पदक शूटिंगच्या नावावर

    भारताची महिला शुटर अवनी लेखारा आणि मोना अग्रवाल हिने या दोघीनी दमदार शूटिंग गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडल नावावर केले आहेत. टोकोयो पदक विजेती अवनी लेखाराने गोल्ड मेडल नावावर केले आहे, तर मोना अग्रवालने ब्रॉन्झ मेडलवर कब्जा केला आहे.

  • 30 Aug 2024 03:35 PM (IST)

    30 Aug 2024 03:35 PM (IST)

    भारताच्या सुहास यथिराजचा कमाल कमबॅक

    भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू सुहास यथिराज सध्या कोरियाच्या खेळाडूंविरुद्ध दुसरा साखळी सामना खेळत आहे. यामध्ये त्याने पहिला खेळ २६-२४ ने जिंकला आहे.

  • 30 Aug 2024 03:29 PM (IST)

    30 Aug 2024 03:29 PM (IST)

    डिस्कस थ्रो फायनल

    डिस्कस थ्रो फायनलमध्ये भारताच्या दोन ॲथलेटिक्स आहेत यामध्ये साक्षी कसाना ही सध्या मेडलच्या शर्यतीत टिकून आहे.

    थ्रो क्रमांक करम ज्योती साक्षी कसाना
    1 X 19.55
    2 18.78 X
    3 18.87 X
    4 17.67 19.15
    5 20.04 21.49
    6 X 19.76
  • 30 Aug 2024 02:27 PM (IST)

    30 Aug 2024 02:27 PM (IST)

    नितेश कुमारचा सलग दुसरा विजय

    भारताचा पॅरा बॅडमिंटन खेळाडू नितेश कुमार याने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. पहिल्या साखळी सामन्यामध्ये त्याने भारताच्या मनोज सरकारला पराभूत केलं होत. त्यानंतर आजच्या सामन्यात त्याने चीनच्या यांग जियान्युआनला २१-५, २१-११ असं पराभूत केलं आहे.

  • 30 Aug 2024 02:01 PM (IST)

    30 Aug 2024 02:01 PM (IST)

    अवनी लेखारा आणि मोना अग्रवाल आज 15:15 ला लढणार मेडलसाठी

    भारताची महिला शुटर अवनी लेखारा आणि मोना अग्रवाल हिने या दोघीनी दमदार शूटिंग करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. टॉप 8 मध्ये असलेले शूटर्स आज 15:15 ला फायनल खेळणार आहेत. त्यामुळे भारताचे पहिले मेडल येण्याची दाट शक्यता आहे. त्या दोघीनींही क्वालिफाकेशन राउंडमध्ये दमदार कामगिरी केली आहे, अवनी लेखाराने दुसऱ्या स्थानावर राहिली आणि मोना अग्रवाल चौथ्या स्थानावर राहिली.

    Avani & Mona have Qualified for Finals 🤩🇮🇳

    Avani Lekhara (2nd) & Mona Agarwal (5th) in Women's R2 10m AR Standing SH1 Qualification

    Well Done & Congratulations to both 🇮🇳♥️

    FINAL AT 03:15 PM TODAY 🎖️ pic.twitter.com/J6bxyznvfo

    — The Khel India (@TheKhelIndia) August 30, 2024

  • 30 Aug 2024 01:26 PM (IST)

    30 Aug 2024 01:26 PM (IST)

    भारताच्या पॅरा महिला शूटर्सची कमालीची कामगिरी

    भारताची महिला शुटर अवनी लेखारा हिने क्वालिफाकेशन राउंडमध्ये ६५२.८ शूट करून दुसऱ्या स्थानावर राहिली. तर भारताची पॅरा शुटर मोना अग्रवाल हिने ६२३.१ शूट करून चौथ्या स्थानावर राहिली या क्वालिफाकेशन राउंडमध्ये जे शूटर्स अनुक्रमे पहिल्या आठ स्थानावर राहतील त्यांना फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

    R2 Women's 10m AR Standing SH1 Qualification

    After 6/6 Series
    Avani Lekhara | 2nd
    Mona Agarwal | 4th

    Top 8 Qualifies to FINAL ✅

    Note : Few shooters are left to complete their series - Final ranking will be based on it https://t.co/nXCk8o1gye pic.twitter.com/JseqB4Eg4z

    — The Khel India (@TheKhelIndia) August 30, 2024

  • 30 Aug 2024 12:58 PM (IST)

    30 Aug 2024 12:58 PM (IST)

    मानसी जोशी दुसऱ्या सामन्यात पराभव

    ३५ वर्षीय भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिला युक्रेन ओक्साना कोझिनाच्या विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिला २१-१०, १५-२१ आणि २०-२२ असा पराभवाचा सामान करावा लागला.

    MANASI PARIS CAMPAIGN IS OVER

    Well played champ!! You gave your best

    India Para Shutter lost both her group matches and will not advance to knockout #Parabadminton pic.twitter.com/bU0jmUet3F

    — ISH PARA Sports (@ISHsportsmedia) August 30, 2024

     

  • 30 Aug 2024 12:34 PM (IST)

    30 Aug 2024 12:34 PM (IST)

    दुसरा गेम युक्रेनच्या नावावर

    भारताची पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिचा सामना युक्रेन ओक्साना कोझिनाच्या विरुद्ध सामना सुरु आहे, यामध्ये मानसी जोशीने पहिला गेम २१-१० असा नावावर केला परंतु दुसरा गेम तिने गमावला आहे, दुसऱ्या गेममध्ये तिला १५-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला.

  • 30 Aug 2024 12:14 PM (IST)

    30 Aug 2024 12:14 PM (IST)

    मानसी जोशी पहिले गेम केला नावावर

    भारताची पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिचा सामना युक्रेन ओक्साना कोझिनाच्या विरुद्ध सामना सुरु आहे, यामध्ये मानसी जोशीने पहिला गेम २१-१० असा नावावर केला आहे.

  • 30 Aug 2024 12:03 PM (IST)

    30 Aug 2024 12:03 PM (IST)

    भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी ॲक्शनमध्ये

    भारताची ३५ वर्षीय महिला बॅडमिंटनपटू मानसी जोशी हीचा काल सामना पार पडला, यामध्ये तिला वर्ल्ड क्रमांक १ कडून पराभवाचा सामना करावा लगला होता. आज तिचा सामना युक्रेनच्या बॅडमिंटनपटूविरुद्ध आहे.

  • 30 Aug 2024 12:00 PM (IST)

    30 Aug 2024 12:00 PM (IST)

    पॅरिस पॅरालिम्पिकचे ३० ऑगस्टचे संपूर्ण वेळापत्रक

    वेळ खेळ खेळाडूंचे नाव
    12:00 बॅडमिंटन ws SL3 ग्रुप A vs युक्रेन मानसी जोशी
    12:30 आर्चरी (भारत विरुद्ध मलेशिया) सरिता
    12:30 शुटिंग R2 महिला 10 M एअर रायफल स्टँडिंग SH1 क्वालिफिकेशन अवनी लेखारा, मोना अग्रवाल
    13:20 बॅडमिंटन MS SL3 ग्रुप A vs थायलंड मनोज सरकार
    13:30 ॲथलेटिक्स डिस्कस थ्रो फायनल करम ज्योती, साक्षी कसाना
    14:00 बॅडमिंटन MS SL3 ग्रुप A vs चीन नितेश कुमार
    14:40 बॅडमिंटन MS SL4 ग्रुप A vs साऊथ कोरिया सुहास यथिराज
    14:45 शुटिंग P1 पुरुष 10 M एअर पिस्तूल SH1 मनिषा नरवाल, रूद्राक्ष खंदेलवाल
    15:00 रोईंग PR 3 मिक्स डबल्स स्कल्स हिट अनिता/ नारायणा
    15:15 शुटिंग R2 महिला 10 M एअर रायफल स्टँडिंग SH1 मेडल मॅच क्वालिफाय झालेले मेडलसाठी लढणार
    16:24 सायकलिंग पुरुष C2 3000 M वैयक्तिक परसूट अर्शद शैक
    16:45 ॲथलेटिक्स 100 m T35 फायनल प्रीती पाल
    16:40 बॅडमिंटन MS SL4 Group c vs इंडोनेशिया पलक कोहली
    17:00 शूटिंग R4 मिक्स 10 M एअर रायफल स्टँडिंग SH 2 श्रीहर्षा देवरादि रामकृष्ण
    17:30 शूटिंग P1 मिक्स 10 M एअर पिस्तूल SH 1 मेडल मॅच क्वालिफाय झालेले शुटर
    19:00 आर्चरी राकेश कमार, श्याम सुंदर स्वामी
    19:11 सायकलिंग पुरुष 3000 m pursuit C2 GMM क्वालिफाय झालेले खेळाडू
    19:19 सायकलिंग पुरुष 3000 m pursuit C2 GMM क्वालिफाय झालेले खेळाडू
    19:30 बॅडमिंटन WS SU5 ग्रुप A vs पोर्तुगाल मुरुगेसन थुलासिमाथी
    19:45 शूटिंग R4 मिक्स 10 M एअर रायफल स्टँडिंग SH2 क्वालिफाय झालेले खेळाडू
    20:10 बॅडमिंटन MS SH6 ग्रुप A vs हॉंगकॉंग शिवराजन सोलाईमलाई
    22:50 बॅडमिंटन WS SH6 ग्रुप A vs चायनीज तैपेई नित्या श्री सुमथी सिवन
    22:50 बॅडमिंटन MS SH6 कृष्णा नागर
    00:10 बॅडमिंटन XD SL3-SU5 ग्रुप A vs इंडोनेशिया सुहास यथिराज/पलक कोहली
    00:10 बॅडमिंटन XD SL3-SU5 नितेश कुमार/थुलासीमथी मुरुगेसन
    00:22 पॅरा ॲथलेटिक्स पुरुष गोळाफेक मनू
    01:30 बॅडमिंटन XD SH6 ग्रुप B vs थायलंड शिवराजन/नित्या

Web Title: Paris paralympic 2024 live will para badminton players aim for semi finals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 11:39 AM

Topics:  

  • Paris Paralympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.