Photos Arjun Tendulkar And Sanias Love Marriage Or Arranged Marriage
Sania Chandok Photos : अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा प्रेमविवाह की अरेंज्ड मॅरेज? जाणून घ्या माहिती..
Arjun Tendulkar and Sania Chandok : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा सानिया चांडोकशी साखरपूड पार पडला असलायची माहिती समोर आली आहे. युवा क्रिकेटपटूने गपचूप आपलं साखरपुडा आटोपला आहे. या बातमीची सोशल मीडियावर चा
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक(फोटो-सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
अर्जुन तेंडुलकरसोबत साखरपुडा झालेली सानिया चांडोक ही मुंबईतील प्रख्यात उद्योगपती रवी घई यांची नात आहे. या कुटुंबाकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी आईस्क्रीम कंपनी आहे.
अर्जुनची भावी पत्नी असणारी सानिया चांडोक याआधी देखील अनेकदा अर्जुन आणि त्याची बहीण सारा तेंडुलकरसोबत दिसूनआलिया आहे. सानिया चांडोकचे इंस्टाग्राम अकाउंट खाजगीया असून तिचे ८०५ फॉलोअर्स आहेत.
सानियाला WVS कडून पशुवैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तिने त्यांचा ABC कार्यक्रम पूर्ण केला असून ब्रँडच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजनुसार, ती मिस्टर पॉज नावाच्या पाळीव प्राण्यांच्या त्वचेची काळजी घेणाऱ्या ब्रँडची संस्थापक असल्याची माहिती मिळत आहे.
सानिया फारशी सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहत नाही. तिच्या साखरपुड्याची बातमी व्हायरल होताच चाहत्यांकडून सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रेमविवाह की अरेंज्ड मॅरेज? चाहत्यांना वाटतं हे की हा प्रेमविवाह आहे. पण अद्याप दोन्ही बाजूंकडून यावर भाष्य करण्यात आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार सानिया ही सारा तेंडुलकरची चांगली मैत्रीण आहे.
Web Title: Photos arjun tendulkar and sanias love marriage or arranged marriage