लखनौ सुपर जायंट्स संघाने संपूर्ण हंगामासाठी बाजूला ठेवलेल्या अर्जुन तेंडुलकरने त्यानंतर टी२० मुंबई लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. IPL 2026 मध्ये एकाच सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी दिली होती
Sachin Tendulkar Emotional Post For Arjun: आयपीएल २०२६ च्या हंगामात अर्जुन तेंडुलकरने पंजाबविरुद्ध आपला पहिला सामना खेळला आणि महत्वाची विकेटही घेतली. यानंतर सचिन तेंडुलकरने अर्जुनसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट…
अर्जुन तेंडुलकर हा स्वतः एक उत्कृष्ठ असा गोलंदाज आहे. २०२६ च्या आयपीएल (IPL) हंगामात 'लखनौ सुपर जायंट्स' (LSG) संघाकडून खेळताना दिसणार आहे. अर्जुनला 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये स्थान मिळेल की नाही यावर…
अर्जुन तेंडुलकरसाठी IPL 2026 ने एक नवीन सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सशी वर्षानुवर्षे संबंध ठेवल्यानंतर अर्जुन या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये करारावर स्वाक्षरी…
आता सध्या सोशल मिडियावर काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. तथापि, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अर्जुन क्रिकेट खेळताना दिसला तेव्हा त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच्या या समर्पणाने चाहत्यांचे लक्ष वेधून…
आज अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा वरमाला समारंभ पार पडला आणि दोघांनी लग्न सोहळा झाल्यानंतर एकमेकांना घट्ट मिठी मारली. या लग्न सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
अर्जुन तेंडुलकरची माजी आयपीएल फ्रँचायझी, मुंबई इंडियन्सने या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरने त्याच्या मुलाच्या लग्नाबद्दल मोकळेपणाने सांगितले.
मंगळवारी सचिन तेंडुलकरने सहकुटुंब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे अधिकृत निमंत्रण दिले. तसेच केंदीय गृहमंत्री अमित शाह यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील झाल्यापासून, अर्जुन तेंडुलकर बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने चंदीगडविरुद्ध त्याच्या गोलंदाजीने प्रचंड गोंधळ घातला, ज्यामुळे फलंदाजांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या.
मुंबई इंडियन्स (MI) ने लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून शार्दुल ठाकूरला ट्रेडद्वारे खरेदी केले आहे. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली, कारण यापूर्वी असे वृत्त आले होते की दोन्ही संघांमध्ये…
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या महान फलंदाजांचे पुत्र एकमेकांसमोर येतात तेव्हा तो सामना अविश्वसनीयपणे खास बनतो. कर्नाटकातील अलूर येथे के. थिम्मप्पैया मेमोरियल स्पर्धा सुरु आहे.
माजी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने नुकतेच सानिया चांडोकशी लग्न केले. लग्नानंतर अर्जुन पहिल्यांदाच मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आला आणि त्याने गोलंदाजीतही धुमाकूळ घातला.
भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबत कबुली दिली आहे. त्याने अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा झाला असल्याचे सांगितले.
Arjun Tendulkar and Sania Chandok : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा सानिया चांडोकशी साखरपूड पार पडला असलायची माहिती समोर आली आहे. युवा क्रिकेटपटूने गपचूप आपलं साखरपुडा आटोपला आहे. या…
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा मुंबईतील मोठे उद्योगपती रवी घई यांच्या नातीशी झाला असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. एका खासगी समारंभात हा कार्यक्रम उरकला आहे
नवी मुंबईत खेळल्या जात असलेल्या डीवाय पाटील टी२० लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने २ विकेट्स घेतल्या पण त्याच्या संघाचा वाईट पराभव झाला आणि तो सामनासुद्धा ते हरल्याचे समोर आले आहे.
IPL 2025 पूर्वी, अर्जुन तेंडुलकरने आपल्या तुफानी कामगिरीने खळबळ माजवली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने विशेष स्थान मिळवले आहे. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत 41 व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये 51 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबईने पुन्हा एकदा अर्जुन तेंडुलकरची प्रतिष्ठा वाचवली जो अगोदर विकला गेला नाही. परंतु, नीता अंबानी-आकाश अंबानी यांची त्याला विकत घेतल्यानंतरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.