Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवण्यासाठी प्रणती नायक सज्ज! निवड झालेली एकमेव भारतीय जिम्नॅस्ट

Asian Games 2026 : जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी भारताची स्टार ऑलिम्पिअन प्रणती नायक हिची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झालेली ती एकमेव भारतीय जिम्नॅस्ट असून ती आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समधील व्हॉल्ट आणि ऑल-अराउंड प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 15, 2026 | 03:22 PM
आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवण्यासाठी प्रणती नायक सज्ज! ( सौजन्य - सोशल मीडिया )

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवण्यासाठी प्रणती नायक सज्ज! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवण्यासाठी प्रणती नायक सज्ज!
  • निवड झालेली एकमेव भारतीय जिम्नॅस्ट
  • एक अत्यंत महत्त्वाची उपलब्धी
Asian Games 2026 :  भुवनेश्वर येथील ओडिशा एएम/एनएस इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर (ओडिशा एएम/एनएस जीएचपीसी) मध्ये सराव करणारी ऑलिम्पिअन प्रणती नायक हिची जपानमधील आयची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजित होणाऱ्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ( Asian Games 2026 )

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी एकमेव भारतीय जिम्नॅस्ट

प्रणती ही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली एकमेव भारतीय जिम्नॅस्ट असून ती आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समधील महिलांच्या व्हॉल्ट आणि महिलांच्या ऑल-अराउंड प्रकारांत भाग घेणार आहे. तिची ही निवड तिच्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीनंतर झाली आहे, ज्यामध्ये ताश्कंद, उझबेकिस्तान येथे पार पडलेल्या एफआयजी वर्ल्ड चॅलेंज कप 2026 मध्ये महिलांच्या व्हॉल्ट प्रकारात जिंकलेल्या रौप्यपदकाचाही समावेश आहे.

एक अत्यंत महत्त्वाची उपलब्धी

एएम/एनएस इंडियाचे संचालक आणि उपाध्यक्ष – एचआर व प्रशासन, आशुतोष तेलंग म्हणाले, “आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताची एकमेव जिम्नॅस्ट म्हणून प्रणतीची झालेली निवड ही एक अत्यंत महत्त्वाची उपलब्धी आहे आणि हे तिचे सातत्य, शिस्त व दृढनिश्चय दर्शवते. ओडिशा एएम/एनएस इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण आणि साहाय्य उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असतो. आयची-नागोया येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही प्रणतीला खूप खूप शुभेच्छा देतो.”

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी

प्रणतीने टोकियो 2020 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी नोंदवली आहे. 2026 मध्ये तिने ताश्कंद येथील एफआयजी वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये रौप्य आणि 54 व्या ऑल इंडिया रेल्वे जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले, याशिवाय तिने ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले.

2025 मध्ये तिने एशियन आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप आणि एफआयजी अ‍ॅपॅरेटस वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक जिंकले होते, तसेच 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले होते. गेल्या काही वर्षांत तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय एफआयजी स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.

भुवनेश्वर येथील ओडिशा एएम/एनएस इंडिया जिम्नॅस्टिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर हे विशेष कोचिंग, दर्जेदार प्रशिक्षण सुविधा आणि खेळाडूंना सर्वंकष साहाय्य पुरवून उच्च-दर्जाच्या जिम्नॅस्ट्सच्या विकासाला पाठबळ देते, ज्याचा मुख्य उद्देश भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे स्पर्धा करण्यास सक्षम करणे हा आहे.

Steve Smith मोठा निर्णय घेणार? Ashes सिरीज खेळणार की नाही? ऑस्ट्रेलियाचा फलंदाज म्हणाला…

Web Title: Pranati nayak selected as sole indian gymnast for asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • asian games 2026

संबंधित बातम्या

Asian Games 2026: टीम इंडियाच्या सामन्याची बदलली वेळ, आता किती वाजता सुरू होणार सामने
1

Asian Games 2026: टीम इंडियाच्या सामन्याची बदलली वेळ, आता किती वाजता सुरू होणार सामने

Asian Games 2026: जपानमधील हॉटेल्सवरून प्रश्नचिन्ह; टीम इंडिया कुठे राहणार? BCCI ने स्पष्ट सांगितलं
2

Asian Games 2026: जपानमधील हॉटेल्सवरून प्रश्नचिन्ह; टीम इंडिया कुठे राहणार? BCCI ने स्पष्ट सांगितलं

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…
3

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.