जिम किंवा कडक डाएट न करता वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग हा प्रभावी पर्याय आहे. मात्र, योग्य मार्गदर्शनाशिवाय हे केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
38th National Games 2025 : कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदेने गेली दशकभर ऊराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटीलला रौप्यपदकावर समाधान मानाने लागले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संयुक्त काळे व परिणा मदनपोत्रा यांनी प्रत्येकी एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले. तर शताक्षी टक्के हिने चक्क बारावीच्या परीक्षेला दांडी मारून येथे स्पर्धेत भाग घेत रौप्य…
38th National Games : 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जिम्नॅस्टिक्समध्ये सुवर्ण पदकांचा षटकार ठोकला आहे. पदतक्त्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर पोहचून अक्रोबॅटिकमध्ये सुवर्ण चौकारासह एक रौप्य पदक पटकावले
38th National Games Uttarakhand 2024-25 : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिम्नॅस्टीक्समध्ये महाराष्ट्राच्या संघाने रौप्यपदकाची कमाई करीत मोठी कामगिरी केली.
ऑलिंपिकपटू आणि कर्णधार देवेंद्र वाल्मिकी याने दोन गोल करीत महाराष्ट्राच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पाच सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही जिम्नॅस्टिक्समध्ये धडाकेबाज सुरुवात केली.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली. इंडीयन राऊंड प्रकारात शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघाने ओडिशाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये शनिवारी प्राथमिक फेरीस प्रारंभ होत आहे.
चेन्नई : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी स्पर्धेचा आजचा पाचवा दिवस पदकांच्या वर्षावाने गाजविला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिवसभरात जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, योगासने, सायकलिंग, स्क्वॉश या खेळांमध्ये तब्बल १० सुवर्ण, ५ रौप्य तर २ कांस्य असे…
फुलवा खामकर एक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त जिम्नॅस्टिक्सपटू आहे. खेळामुळेच तिच्यात भिनलेल्या गुणांचा नृत्यदिग्दर्शिका म्हणून घडवलेल्या कारकीर्दीत आणि दिग्दर्शिका म्हणून सुरू झालेल्या वाटचालीत फायदा झाला.