Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs NZ W : प्रतिका-मानधना जोडीचा महिला विश्वचषकात धुमाकूळ! न्यूझीलंडविरुद्ध दोघींनी झळकवली शतकं 

हिला विश्वचषक 2025 मध्ये आज भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने आले आहेत. प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर जोडी प्रतिका रावल आणि स्मृती  मानधना या जोडीने प्रत्येकी शतक झळकवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 23, 2025 | 06:15 PM
IND W vs NZ W: Pratika-Manadhana pair make a splash in the Women's World Cup! Both hit centuries against New Zealand

IND W vs NZ W: Pratika-Manadhana pair make a splash in the Women's World Cup! Both hit centuries against New Zealand

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी झळकवले शतक 
  • न्यूझीलंडची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी 
  • प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांच्यात २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी 
IND W vs NZ W, Women’s World Cup 2025 : महिला विश्वचषक 2025 मध्ये आज 23 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यायाधी न्यूझीलंड महिला संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारताची  सुरवात दमदार झाली आहे. भारतीय सलामीवीर जोडी प्रतिका रावल  आणि स्मृती  मानधना यांनी पहिल्या विकेट्ससाठी २१२ धावांची महाकाय भागीदारी केली आहे. या दरम्यान स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि प्रतिका रावल  यांनी विश्वचषकातील पहिले शतक झळकवले आहे.

स्मृती  मानधनाचे दमदार शतक

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने फक्त ८८ चेंडूमध्ये तिचे धडाकेबाज शतक पूर्ण केले. हे मानधनाचे चालू विश्वचषकातील पहिलेच शतक ठरले आहे. नवी मुंबईतील या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजील सुरवात करत   मानधनाने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजीने दमदार सुरुवात केली. मानधनाने सलग तिसऱ्या सामन्यात ५० धावांचा टप्पा पार केला आहे.  ओलांडला, परंतु यावेळी स्मृती मानधनाने शतक पूर्ण होताच ती सुझी बेट्सची शिकार ठरली. मानधनाने ९५ चेंडूंचा सामाना करत १०९ धावा केल्या. या दरम्यान तिने १० चौकार आणि ४ षटकार लगावले.

हेही वाचा : IND vs AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडमध्ये गिल नापास; भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मलिका विजय

मानधनाची महिला विश्वचषक २०२५ मध्ये सुरुवात खराब राहिली होती. ती तिच्या पहिल्या तीन डावात ३० धावांपर्यंत पोहोचू शकली नव्हती.  मात्र, स्टार सलामीवीर तिच्या फॉर्ममध्ये पुन्हा परतली आणि खोऱ्याने धावा काढण्यास तिने सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध सलग दोन अर्धशतके झळकवले. त्यानंतर स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरुद्ध स्फोटक खेळी करत भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली.  मानधनाने ३१ व्या षटकात १ धाव घेत या विश्वचषकातील तिचे पहिले शतक झळकवले तर कारकिर्दीतील तिचे १४ वे शतक ठरले आहे. मानधनाचे महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील हे तिसरे शतक ठरले आहे. यापूर्वी तिने २०१७ आणि २०२२ च्या विश्वचषकात प्रत्येकी एक शतक झळकवण्याची किमया साधली होती. यासह, तिने विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

हेही वाचा : IND VS PAK : मोहसिन नक्वी यांना अक्कल आली? ‘या’ दिवशी भारताला परत करणार Asian Cup Trophy; मोठ्या समारंभाचे आयोजन?

प्रतीक रावल स्फोटक शतकी खेळी

भारतीय सलामीवीर जोडी प्रतिका रावल  आणि स्मृती  मानधना यांनी भारतीय संघाला मोठी भागीदारी रचून दिली. या दोघींनी शानदार समन्वय दाखवून २१२ धावांची शानदार भागीदारी रचली.  स्मृती मानधना १०९ धावा काढून परतल्यानंतर प्रतिका रावलने आपला खेळ सुरूच ठेवला आणि तिने आपले शतक पूर्ण केले. चौफेर फटकेबाजी करत तीने धावा लुटल्या. प्रतिका रावलने १३४ चेंडूचा सामना करत १२२ धावा केल्या. यामध्ये तिने १३ चौकार आणि २ षटकार लगावले. यानंतर तीला अमेलिया केरने तीला माघारी पाठवले.

Web Title: Pratika manadhana both scored centuries against new zealand in the womens world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

स्मृती मानधनाकडून हरमनप्रीत कौरच्या विक्रमाला धोबी पछाड! WPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली ती पहिलीच भारतीय खेळाडू 
1

स्मृती मानधनाकडून हरमनप्रीत कौरच्या विक्रमाला धोबी पछाड! WPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली ती पहिलीच भारतीय खेळाडू 

GG vs RCB : वडोदराच्या मैदानावर रंगणार WPL 2026 चा 12 वा सामना! आरसीबी विजयाची साखळी कायम ठेवेल का?
2

GG vs RCB : वडोदराच्या मैदानावर रंगणार WPL 2026 चा 12 वा सामना! आरसीबी विजयाची साखळी कायम ठेवेल का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.