Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ऑलिम्पिकमधील खेळाडूंचा पाहुणचार! कार्यक्रमात चहापासून जेवणापर्यंत?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या ११७ खेळाडूंची तुकडी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त भेटणार आहेत. पदक विजेत्या खेळाडूंसह सर्व खेळाडूंना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी सर्व ऑलिम्पिक खेळाडूंना भेटणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 15, 2024 | 08:50 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केलं आहे. यावेळी भारताचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या ११७ खेळाडूंची तुकडी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त भेटणार आहे. या सर्व खेळाडूंना आधीच या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. पदक विजेत्या खेळाडूंसह सर्व खेळाडूंना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण भारतीय संघाला पंतप्रधान निवासस्थानी भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे.

मीडियाच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी सर्व ऑलिम्पिक खेळाडूंना भेटणार आहेत. टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये झालेल्या खेळांमध्ये भारताने ७ पदक नावावर केले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी कोविड महामारीमध्ये ऑलिम्पिक खेळाडूंचा हा कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे भारतीय संघाने एकूण ७ पदके जिंकली होती. त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण ऑलिम्पिक तुकडीसोबत खास बैठक घेतली आणि खेळाडूंसोबत डिनरही आयोजित केले आहे.

हेदेखील वाचा – भारताचे हेड कोच गौतम गंभीरने परिवारासोबत साजरा केला स्वातंत्र्य दिन

खेळाडूंसोबत करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी डिनर!

२०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसोबत डिनर आयोजित केले होते. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर भाषण संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वाजल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेणार आहेत. अशा स्थितीत पंतप्रधान भारतीय संघातील सर्व खेळाडूंसोबत दुपारचे जेवण घेऊ शकतात आणि चहाची चुणूक घेताना दिसणार आहेत. गेल्या वेळी जेव्हा पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना भेटले तेव्हा त्यांची छायाचित्रे चर्चेचा विषय ठरली होती. नीरज चोप्राकडून भालाफेकीबद्दल शिकलो आणि सगळ्यांसोबत मजा मस्ती करताना दिसले होते.

Web Title: Prime minister narendra modi will host olympic athletes on independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 08:42 AM

Topics:  

  • Independence Day
  • indian athletes
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम, आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के
1

महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम, आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के

ॲन्सी सोजनने Long Jump मध्ये रचला इतिहास; अंजू बॉबी जॉर्जचा २२ वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला
2

ॲन्सी सोजनने Long Jump मध्ये रचला इतिहास; अंजू बॉबी जॉर्जचा २२ वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.