Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रो कबड्डी लीग २०२३-२४ चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

प्रो कबड्डी सीझन १० च्या लिलावात १२ संघांनी भाग घेतला होता. प्रो कबड्डी लीग २०२३-२४ साठी खेळाडूंचा लिलाव ९ आणि १० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 20, 2023 | 02:03 PM
प्रो कबड्डी लीग २०२३-२४ चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Follow Us
Close
Follow Us:

प्रो कबड्डी लीग सिझन १० : प्रो कबड्डी नशा ही आता क्रिकेट पेक्षा कमी नाही. भारतामध्ये ज्याप्रकारे इंडियन प्रीमियर लीगचे वेड आहे त्याचप्रकारे प्रो कबड्डीचे सुद्धा चाहत्यांना वेड आहे. लवकरच प्रो कबड्डी लीग चा १० सिझन सुरु होणार आहे. नुकतच प्रो कबड्डी लीग २०२३-२४ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रो कबड्डी लीग सीझन १० २ डिसेंबर २०२३ पासून सुरू होईल, जो भारतातील १२ शहरांमध्ये रंगणार आहे. यावेळी प्रो कबड्डी लीग २०२३-२४ ची सुरुवात २ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अहमदाबाद येथे गुजरात जायंट्स विरुद्ध तेलुगु टायटन्स सामन्याने होईल. रोहित गुलिया गुजरात जायंट्सच्या संघात आहे, तर पवन कुमार सेहरावतसारखे मोठे नाव तेलुगू टायटन्सच्या कॅम्पमध्ये आहे. त्याच दिवशी दुहेरी हेडरमध्ये दुसरा सामना यू मुंबा आणि यूपी योद्धा यांच्यात रात्री ९ वाजल्यापासून खेळवला जाईल.

प्रो कबड्डी सीझन १० मध्ये, १३२ सामने २ डिसेंबर २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अहमदाबाद, बेंगळुरू, पुणे, चेन्नई नोएडा, मुंबई, जयपूर, हैदराबाद, पटना, दिल्ली, कोलकाता आणि पंचकुला येथे आयोजित केले जातील. यानंतर प्ले-ऑफ सामने खेळवले जाणार आहेत.

प्रो कबड्डी सीझन १० च्या लिलावात १२ संघांनी भाग घेतला होता. प्रो कबड्डी लीग २०२३-२४ साठी खेळाडूंचा लिलाव ९ आणि १० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. प्रो कबड्डी लीगच्या विजेत्यांबद्दल बोलायचे झाले तर पाटणा पायरेट्सने सर्वाधिक तीन विजेतेपदे जिंकली आहेत. तर जयपूर पिंक पँथर्स संघ देखील दोन वेळा विजेता आणि गतविजेता आहे. यू मुंबा, बेंगळुरू बुल्स, बंगाल वॉरियर्स आणि दबंग दिल्ली हे इतर चार संघ आहेत ज्यांना आतापर्यंत पीकेएल चॅम्पियनचा मुकुट मिळाला आहे.

प्रो कबड्डी लीगचे वेळापत्रक – 

तारीख कबड्डी सामना वेळ जागा
2 डिसेंबर 2023 गुजरात जायंट्स विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ८ पासून अहमदाबाद
2 डिसेंबर 2023 यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा रात्री ९ वाजल्यापासून अहमदाबाद
३ डिसेंबर 2023 तमिळ थलैवास विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ८ पासून अहमदाबाद
४ डिसेंबर 2023 गुजरात जायंट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून अहमदाबाद
४ डिसेंबर 2023 पुणेरी पलटण विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स रात्री ८ पासून अहमदाबाद
5 डिसेंबर 2023 बेंगळुरू बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ९ वाजल्यापासून अहमदाबाद
६ डिसेंबर 2023 तेलुगु टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स रात्री ८ पासून अहमदाबाद
६ डिसेंबर 2023 यूपी योद्धा विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ९ वाजल्यापासून अहमदाबाद
७ डिसेंबर 2023 बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स रात्री ८ पासून अहमदाबाद
७ डिसेंबर 2023 गुजरात जायंट्स विरुद्ध पटना पायरेट्स रात्री ९ वाजल्यापासून अहमदाबाद
8 डिसेंबर 2023 बंगळुरू बुल्स विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ८ पासून बंगलोर
8 डिसेंबर 2023 पुणेरी पलटण विरुद्ध यू मुंबा रात्री ९ वाजल्यापासून बंगलोर
9 डिसेंबर 2023 बेंगळुरू बुल्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ८ पासून बंगलोर
9 डिसेंबर 2023 यूपी योद्धा विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ९ वाजल्यापासून बंगलोर
10 डिसेंबर 2023 बंगाल वॉरियर्स विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ८ पासून बंगलोर
10 डिसेंबर 2023 दबंग दिल्ली विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ९ वाजल्यापासून बंगलोर
11 डिसेंबर 2023 जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ८ पासून बंगलोर
11 डिसेंबर 2023 बेंगळुरू बुल्स विरुद्ध यूपी योद्धा रात्री ९ वाजल्यापासून बंगलोर
12 डिसेंबर 2023 बंगाल वॉरियर्स विरुद्ध पाटणा पायरेट्स रात्री ८ पासून बंगलोर
13 डिसेंबर 2023 तमिळ थलायवास विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ८ पासून बंगलोर
13 डिसेंबर 2023 बेंगळुरू बुल्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स रात्री ९ वाजल्यापासून पुणे
15 डिसेंबर 2023 पुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ८ पासून पुणे
15 डिसेंबर 2023 यू मुंबा विरुद्ध पाटणा पायरेट्स रात्री ९ वाजल्यापासून पुणे
16 डिसेंबर 2023 पुणेरी पलटण विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ८ पासून पुणे
16 डिसेंबर 2023 तेलुगु टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ९ वाजल्यापासून पुणे
17 डिसेंबर 2023 पाटणा पायरेट्स वि जयपूर पिंक पँथर्स रात्री ८ पासून पुणे
17 डिसेंबर 2023 यू मुंबा विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ९ वाजल्यापासून पुणे
18 डिसेंबर 2023 बंगाल वॉरियर्स विरुद्ध योद्धा रात्री ८ पासून पुणे
18 डिसेंबर 2023 पुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ९ वाजल्यापासून पुणे
19 डिसेंबर 2023 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ८ पासून पुणे
20 डिसेंबर 2023 जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यूपी योद्धा रात्री ८ पासून पुणे
20 डिसेंबर 2023 पुणेरी पलटण विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून पुणे
22 डिसेंबर 2023 तमिळ थलायवास विरुद्ध पटना पायरेट्स रात्री ८ पासून चेन्नई
22 डिसेंबर 2023 हरियाणा स्टीलर्स वि तेलुगु टायटन्स रात्री ९ वाजल्यापासून चेन्नई
23 डिसेंबर 2023 तामिळ थलायवास विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स रात्री ८ पासून चेन्नई
23 डिसेंबर 2023 गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी योद्धा रात्री ९ वाजल्यापासून चेन्नई
24 डिसेंबर 2023 यू मुंबा विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ८ पासून चेन्नई
24 डिसेंबर 2023 बेंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ९ वाजल्यापासून चेन्नई
25 डिसेंबर 2023 बंगाल वॉरियर्स विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ८ पासून चेन्नई
25 डिसेंबर 2023 तमिळ थलैवास विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ९ वाजल्यापासून चेन्नई
26 डिसेंबर 2023 पुणेरी पलटण विरुद्ध पाटणा पायरेट्स रात्री ८ पासून चेन्नई
27 डिसेंबर 2023 जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ८ पासून चेन्नई
27 डिसेंबर 2023 तमिळ थलायवास विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ९ वाजल्यापासून चेन्नई
29 डिसेंबर 2023 पटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ८ पासून नोएडा
29 डिसेंबर 2023 यूपी योद्धा विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून नोएडा
30 डिसेंबर 2023 तेलुगु टायटन्स विरुद्ध यू मुंबा रात्री ८ पासून नोएडा
30 डिसेंबर 2023 यूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ९ वाजल्यापासून नोएडा
31 डिसेंबर 2023 गुजरात जायंट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ८ पासून नोएडा
31 डिसेंबर 2023 तमिळ थलायवास विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून नोएडा
1 जानेवारी २०२४ तेलुगु टायटन्स विरुद्ध पुणेरी पलटन रात्री ८ पासून नोएडा
1 जानेवारी २०२४ यूपी योद्धा विरुद्ध पाटणा पायरेट्स रात्री ९ वाजल्यापासून नोएडा
2 जानेवारी २०२४ गुजरात जायंट्स विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ८ पासून नोएडा
3 जानेवारी २०२४ हरियाणा स्टीलर्स वि जयपूर पिंक पँथर्स रात्री ८ पासून नोएडा
3 जानेवारी २०२४ यूपी योद्धा विरुद्ध पुणेरी पलटण रात्री ९ वाजल्यापासून नोएडा
5 जानेवारी २०२४ पटना पायरेट्स विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ८ पासून मुंबई
5 जानेवारी २०२४ यू मुंबा विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून मुंबई
6 जानेवारी २०२४ यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स रात्री ८ पासून मुंबई
6 जानेवारी २०२४ तेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ९ वाजल्यापासून मुंबई
7 जानेवारी २०२४ पुणेरी पलटण विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ८ पासून मुंबई
7 जानेवारी २०२४ बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ९ वाजल्यापासून मुंबई
८ जानेवारी २०२४ बेंगळुरू बुल्स विरुद्ध पाटणा पायरेट्स रात्री ८ पासून मुंबई
८ जानेवारी २०२४ यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ९ वाजल्यापासून मुंबई
९ जानेवारी २०२४ तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ८ पासून मुंबई
१० जानेवारी २०२४ यूपी योद्धा विरुद्ध तामिळ थलैवास रात्री ८ पासून मुंबई
१० जानेवारी २०२४ यू मुंबा विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ९ वाजल्यापासून जयपूर
१२ जानेवारी २०२४ जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ८ पासून जयपूर
१२ जानेवारी २०२४ पुणेरी पलटण विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ९ वाजल्यापासून जयपूर
१३ जानेवारी २०२४ जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटण रात्री ८ पासून जयपूर
१३ जानेवारी २०२४ यूपी योद्धा विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ९ वाजल्यापासून जयपूर
14 जानेवारी 2024 हरियाणा स्टीलर्स विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ८ पासून जयपूर
14 जानेवारी 2024 दबंग दिल्ली विरुद्ध पाटणा पायरेट्स रात्री ९ वाजल्यापासून जयपूर
१५ जानेवारी २०२४ बंगाल वॉरियर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ८ पासून जयपूर
१५ जानेवारी २०२४ जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यू मुंबा रात्री ९ वाजल्यापासून जयपूर
16 जानेवारी 2024 पाटणा पायरेट्स विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ८ पासून जयपूर
१७ जानेवारी २०२४ दबंग दिल्ली विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ८ पासून जयपूर
१७ जानेवारी २०२४ जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ९ वाजल्यापासून हैदराबाद
19 जानेवारी 2024 पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा रात्री ८ पासून हैदराबाद
19 जानेवारी 2024 तेलुगु टायटन्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून हैदराबाद
20 जानेवारी 2024 दबंग दिल्ली विरुद्ध यू मुंबा रात्री ८ पासून हैदराबाद
20 जानेवारी 2024 तेलुगु टायटन्स विरुद्ध योद्धा रात्री ९ वाजल्यापासून हैदराबाद
21 जानेवारी 2024 गुजरात जायंट्स विरुद्ध पुणेरी पलटण रात्री ८ पासून हैदराबाद
21 जानेवारी 2024 बेंगळुरू बुल्स विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ९ वाजल्यापासून हैदराबाद
22 जानेवारी 2024  जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ८ पासून हैदराबाद
22 जानेवारी 2024  तेलुगु टायटन्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ९ वाजल्यापासून हैदराबाद
23 जानेवारी 2024  यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण रात्री ८ पासून हैदराबाद
24 जानेवारी 2024  हरियाणा स्टीलर्स विरुद्ध दबंग दिल्ली रात्री ८ पासून हैदराबाद
24 जानेवारी 2024 तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ९ वाजल्यापासून हैदराबाद
26 जानेवारी 2024  पाटणा पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ८ पासून पाटणा
26 जानेवारी 2024  यू मुंबा विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ९ वाजल्यापासून पाटणा
27 जानेवारी 2024  पाटणा पायरेट्स विरुद्ध पुणेरी पलटण रात्री ८ पासून पाटणा
27 जानेवारी 2024  दबंग दिल्ली विरुद्ध योद्धा रात्री ९ वाजल्यापासून पाटणा
28 जानेवारी 2024  तमिळ थलायवास विरुद्ध यू मुंबा रात्री ८ पासून पाटणा
28 जानेवारी 2024  जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून पाटणा
29 जानेवारी 2024  हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ८ पासून पाटणा
29 जानेवारी 2024  पाटणा पायरेट्स विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ९ वाजल्यापासून पाटणा
30 जानेवारी 2024  पुणेरी पलटण विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ८ पासून पाटणा
31 जानेवारी 2024  जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ८ पासून पाटणा
31 जानेवारी 2024  पाटणा पायरेट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून पाटणा
2 फेब्रुवारी 2024 दबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ८ पासून दिल्ली
2 फेब्रुवारी 2024 गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स रात्री ९ वाजल्यापासून दिल्ली
3 फेब्रुवारी 2024  यूपी योद्धा विरुद्ध यू मुंबा रात्री ८ पासून दिल्ली
3 फेब्रुवारी 2024  दबंग दिल्ली विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ९ वाजल्यापासून दिल्ली
4 फेब्रुवारी 2024  गुजरात जायंट्स विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ८ पासून दिल्ली
4 फेब्रुवारी 2024  बेंगळुरू बुल्स विरुद्ध यू मुंबा रात्री ९ वाजल्यापासून दिल्ली
5 फेब्रुवारी 2024  जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पटना पायरेट्स रात्री ८ पासून दिल्ली
5 फेब्रुवारी 2024  दबंग दिल्ली विरुद्ध पुणेरी पलटण रात्री ९ वाजल्यापासून दिल्ली
6 फेब्रुवारी 2024  तमिळ थलैवास विरुद्ध यूपी योद्धा रात्री ८ पासून दिल्ली
7 फेब्रुवारी 2024  बेंगळुरू बुल्स विरुद्ध पुणेरी पलटण रात्री ८ पासून दिल्ली
7 फेब्रुवारी 2024  दबंग दिल्ली विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स रात्री ९ वाजल्यापासून दिल्ली
 9 फेब्रुवारी 2024  बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ८ पासून कोलकाता
9 फेब्रुवारी 2024  हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धा रात्री ९ वाजल्यापासून कोलकाता
10 फेब्रुवारी 2024  पटना पायरेट्स विरुद्ध यू मुंबा रात्री ८ पासून कोलकाता
10 फेब्रुवारी 2024  बंगाल वॉरियर्स विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ९ वाजल्यापासून कोलकाता
11 फेब्रुवारी 2024  तमिळ थलायवास विरुद्ध पुणेरी पलटन रात्री ८ पासून कोलकाता
11 फेब्रुवारी 2024  बेंगळुरू बुल्स विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ९ वाजल्यापासून कोलकाता
12 फेब्रुवारी 2024  यूपी योद्धा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स रात्री ८ पासून कोलकाता
12 फेब्रुवारी 2024  बंगाल वॉरियर्स विरुद्ध यू मुंबा रात्री ९ वाजल्यापासून कोलकाता
13 फेब्रुवारी 2024  पटना पायरेट्स विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ८ पासून कोलकाता
14 फेब्रुवारी 2024  दबंग दिल्ली विरुद्ध तामिळ थलायवास रात्री ८ पासून कोलकाता
14 फेब्रुवारी 2024  बंगाल वॉरियर्स विरुद्ध पुणेरी पलटण रात्री ९ वाजल्यापासून कोलकाता
16 फेब्रुवारी 2024  हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पटना पायरेट्स रात्री ८ पासून पंचकुला
16 फेब्रुवारी 2024  तेलुगु टायटन्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स रात्री ९ वाजल्यापासून पंचकुला
17 फेब्रुवारी 2024  हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुंबा रात्री ८ पासून पंचकुला
17 फेब्रुवारी 2024  यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्स रात्री ९ वाजल्यापासून पंचकुला
18 फेब्रुवारी 2024  तामिळ थलायवास विरुद्ध बंगाल वॉरियर्स रात्री ८ पासून पंचकुला
18 फेब्रुवारी 2024  दबंग दिल्ली विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून पंचकुला
19 फेब्रुवारी 2024  गुजरात जायंट्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स रात्री ८ पासून पंचकुला
19 फेब्रुवारी 2024  हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पलटण रात्री ९ वाजल्यापासून पंचकुला
20 फेब्रुवारी 2024  यू मुंबा विरुद्ध तेलुगु टायटन्स रात्री ८ पासून पंचकुला
21 फेब्रुवारी 2024  पुणेरी पलटण विरुद्ध यूपी योद्धा रात्री ८ पासून पंचकुला
21 फेब्रुवारी 2024  हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स रात्री ९ वाजल्यापासून पंचकुला

Web Title: Pro kabaddi league 2023 24 schedule announced gujarat giants telugu titans u mumba up yoddha bangalore bulls puneri paltan jaipur pink panthers haryana steelers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2023 | 02:02 PM

Topics:  

  • Pro Kabaddi League
  • Puneri Paltan
  • Telugu Titans

संबंधित बातम्या

PKL 2025 : नक्की प्रकरण काय? तमिळ थलाईवाजने का काढलं पवन सेहरावतला, खेळाडूने सोडले मौन! म्हणाला – जर माझ्यावर केलेले 1% आरोप…
1

PKL 2025 : नक्की प्रकरण काय? तमिळ थलाईवाजने का काढलं पवन सेहरावतला, खेळाडूने सोडले मौन! म्हणाला – जर माझ्यावर केलेले 1% आरोप…

Pro Kabaddi League : PKL च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार दिग्गज, Vaibhav Suryavanshi देखील दिसणार
2

Pro Kabaddi League : PKL च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार दिग्गज, Vaibhav Suryavanshi देखील दिसणार

देशात रंगणार कबड्डीचा महाकुंभ! PKL Season-12 चे वेळापत्रक जाहीर; 29 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात
3

देशात रंगणार कबड्डीचा महाकुंभ! PKL Season-12 चे वेळापत्रक जाहीर; 29 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.