Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी पीटी उषा यांची होणार नियुक्ती

१० डिसेंबर रोजी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान पीटी उषा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर अडथळा शर्यतीत अनेक सुवर्णपदके जिंकणाऱ्या आणि १९८४ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणाऱ्या ५८ वर्षीय उषा यांनी ट्विटमध्ये ही घोषणा केली होती.

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 28, 2022 | 12:24 PM
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी पीटी उषा यांची होणार नियुक्ती
Follow Us
Follow Us:

भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा (PT Usha) यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे. पीटी उषा यांची या पदासाठी निवड जवळपास निश्चित झाली असून त्यांनी शनिवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी इतर कोणीहीउमेदवारी दाखल केली नसल्याने उषा यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

१० डिसेंबर रोजी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान पीटी उषा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर अडथळा शर्यतीत अनेक सुवर्णपदके जिंकणाऱ्या आणि १९८४ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणाऱ्या ५८ वर्षीय उषा यांनी ट्विटमध्ये ही घोषणा केली होती.

आयओए निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज रविवार शेवटची तारीख होती. आयओए निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर उमेश सिन्हा यांनी सांगितले होते की, शुक्रवार आणि शनिवारी उमेदवारी अर्ज आले नाहीत.

Web Title: Pt usha will be appointed as the president of the indian olympic association

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2022 | 12:24 PM

Topics:  

  • india
  • Runner
  • Sports News

संबंधित बातम्या

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
1

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
2

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
3

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
4

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.