शुभमन गिल आता कसोटी सामन्यांनंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल. तथापि, रोहितचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर, त्याच्या आणि किंग कोहलीच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान, दिल्लीच्या मैदानावर टीम इंडियाने कसोटी स्वरूपात कशी कामगिरी केली आहे ते जाणून घेवूया
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने (IND-W) निर्धारित ५० षटकांत सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानात एक अत्यंत लाजिरवाणी आणि विचित्र घटना पाहायला मिळाली. मैदानावर डास आणि उडणाऱ्या कीटकांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना त्रास जाणवत होता
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत पुनरागमन जवळजवळ निश्चित झाले आहे.
IND vs WI: कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू ध्रुव जुरेल याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीची पार दमछाक केली. आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकून ध्रुवने यशाचा नवा…
IND vs WI: मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने शानदार शतक झळकावले. रवींद्र जडेजा २०२५ मध्ये बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
उजव्या हाताच्या फलंदाजाने शतकाच्या दिशेने वाटचाल करताना १२ चौकार आणि दोन षटकार ठोकले. यासह, तो भारतासाठी कसोटी शतक करणारा १२ वा यष्टिरक्षक-फलंदाज बनला.
IND vs WI: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ हंगामात (आयसीसी डब्ल्यूटीसी २०२५-२७) भारताची ही पहिलीच घरच्या मैदानावरील कसोटी मालिका आहे. या मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.
IND vs WI: गुरुवार पासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका (IND vs WI) खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
IND vs WI: शुभमन गिलची टीम पुन्हा एकदा या मालिकेसह त्यांच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मोहिमेची सुरुवात करेल. पहिली कसोटी अहमदाबादमध्ये खेळली जाईल, तर दुसरी कसोटी दिल्लीमध्ये होईल.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७ षटकांत २६९ धावा केल्या, ज्याला उत्तर देताना श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत केवळ २११ धावाच करू शकला. विश्वचषकात भारताची ही एक उत्तम सुरुवात आहे.
स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले आणि प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानला हरवले. आता आशिया कप जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दुबईत झालेल्या या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इतर खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
भारतीय संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा खरा हिरो होता, त्याने ६९ धावांची अर्धशतक झळकावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान फायनलमध्ये लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता असताना, कुलदीप यादवने चार षटकांत ३० धावा देत चार विकेट्स घेत ही कामगिरी केली.