Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess: पुण्यात रंगणार बुद्धिबळाचा थरार! १२०० खेळाडू एकाच व्यासपीठावर, १० नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात

Chess: एआयसीएफ, फिडे, एमसीए आणि पीडीसीसी यांच्या मान्यतेखाली होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६,१६,१६० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्वीस लीग पद्धतीने नऊ फेऱ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2026 | 09:05 PM
एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सवात देशभरातून १२०० खेळाडू

एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सवात देशभरातून १२०० खेळाडू

Follow Us
Follow Us:
  • एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सवात देशभरातून १२०० खेळाडू
  • आजपासून स्पर्धेला झाली सुरुवात
  • १६,१६,१६० रुपयांची भरघोस पारितोषिके
पुणे/Chess: आर्यन्स बुद्धिबळ अकादमीच्या वतीने स्वर्गीय भारतबाई हलकुडे मेमोरियल अनस्टॉपेबल एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूल, कोंढवा येथे १० ते १८ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार असून, देशभरातून तब्बल १२०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचे आयोजन सचिव नागनाथ हलकुडे यांनी सांगितले की, देशभरातील नामांकित तसेच उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना एकाच (Sports) व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी आणि पुण्याची बुद्धिबळ क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम व्हावी, हा स्पर्धेचा उद्देश आहे. खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दर्जेदार सामने पाहायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एआयसीएफ, फिडे, एमसीए आणि पीडीसीसी यांच्या मान्यतेखाली होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६,१६,१६० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्वीस लीग पद्धतीने नऊ फेऱ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. खुला गट, रॅपिड, १७०० पेक्षा कमी रेटिंग आणि ब्लिट्झ अशा प्रकारांत सामने होतील.खुल्या गटातील सामने १० ते १४ नोव्हेंबर, ब्लिट्झ १४ नोव्हेंबर, रॅपिड १५ नोव्हेंबर, तर १७०० पेक्षा कमी रेटिंगची स्पर्धा १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.

जिद्दीपुढे अडचणीही फिक्या! १०६ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय Chess स्पर्धेत सहभाग; गौरव फुलसुंदर अव्वल

आंतरराष्ट्रीय मास्टर मोहम्मद इम्रान (२४७५), सुयोग वाघ (२२७५), कशिश जैन (२२५३), संकेत चक्रवर्ती (२२२०), निखिल दीक्षित (२१४२), साक्षी चितलांगे (२१२९), भवन कोल्ला (२२१५), प्रथमेश शेरला (२०८५) आणि अनय पिंपरकर (१६९५) यांच्यासह अव्वल खेळाडू सहभागी झाले आहेत. आयए नितीन शेणवी मुख्य पंच, तर आयए आम्रीश तल्लू उपमुख्य पंच म्हणून काम पाहणार आहेत.

जिद्दीपुढे अडचणीही फिक्या!

अखिल मराठी प्रज्ञाचक्षू बुद्धिबळ संघटना (एमसीएव्हीसी) आणि पुण्यातील स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी देवाची येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय खुली दृष्टिहीन विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धा (Sports) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या तब्बल १०६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले.

Mumbai Mayor Cup: बुद्धिबळाच्या पटावर युवा खेळाडूंचा जलवा! अर्जुन कुलकर्णी, अहान काटरुका गटविजेते

मुंबई, नांदेड, सोलापूर, अमरावती यांसह महाराष्ट्रातील विविध भागांतून मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एकूण १०६ विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाच्या पटावर आपले कौशल्य पणाला लावत स्पर्धेत रंगत आणली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सव स्पर्धेत किती खेळाडूंनी सहभाग घेतला?

    Ans: एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सव स्पर्धेत १२०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

  • Que: या स्पर्धेत एकूण किती रुपयांची बक्षिसे असणार आहेत?

    Ans: एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सव स्पर्धेत १६,१६,१६० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Web Title: Unstoppeble lbhm chess competition start 10 noember 1200 players participate pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Chess
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री
1

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री

कात्रज चौकात भीषण अपघात! रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपी बसने उडवले; एकाचा मृत्यू
2

कात्रज चौकात भीषण अपघात! रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपी बसने उडवले; एकाचा मृत्यू

पुणे महापालिकेत खळबळ! माजी उपमहापौरांवर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप
3

पुणे महापालिकेत खळबळ! माजी उपमहापौरांवर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप

Badminton: जगात भारी पुणे! ‘या’ बॅडमिंटन स्पर्धेत सयाजी अन् सोयरा शेलारने जिंकला दुहेरी मुकुट
4

Badminton: जगात भारी पुणे! ‘या’ बॅडमिंटन स्पर्धेत सयाजी अन् सोयरा शेलारने जिंकला दुहेरी मुकुट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.