
bwf
पीव्ही सिंधूने या स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये आयर्लंडच्या सोफिया नोबलचा थेट पराभव केला आहे. सोफिया नोबलचा पराभव करत पीव्ही सिंधूने ३२ खेळाडूंच्या फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. पीव्ही सिंधूने अवघ्या काही मिनिटांमध्येच २१-७, २१-११ या फरकाने सामना जिंकला आहे.
पहिल्या गेममध्ये सिंधूने सलग ९ पॉईंट्स घेत ८-० अशी आघाडी घेतली. सिंधूने आयर्लंडच्या सोफिया नोबलला पुनरागमन करण्याची संधी मिळून दिली. तर दुसऱ्या गेममध्ये सोफियाने काही पॉईंट्स मिळवत सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सिंधूने वेगवान खेळ करत १० पैकी ३ पॉईंट्स प्रतिस्पर्ध्याला देत हा सामना सहज जिंकला.
बातमी अपडेट होत आहे…