Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राशिद खानच्या घरी ‘नवा पाहुणा’! स्टार क्रिकेटरला पुत्ररत्न प्राप्त; सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

गुजरात टायटन्सचा स्टार फिरकीपटू राशिद खानला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामादरम्यान राशिदने आपल्या मुलाच्या जन्माची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 18, 2026 | 03:05 PM
राशिद खानच्या घरी 'नवा पाहुणा'! स्टार क्रिकेटरला पुत्ररत्न प्राप्त (Photo Credit- X)

राशिद खानच्या घरी 'नवा पाहुणा'! स्टार क्रिकेटरला पुत्ररत्न प्राप्त (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • राशिद खानच्या घरी ‘नवा पाहुणा’!
  • स्टार क्रिकेटरला पुत्ररत्न प्राप्त
  • सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) रणधुमाळीत गुजरात टायटन्सचा हुकमी एक्का आणि अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर राशिद खान (Rashid Khan) याच्यासाठी एक सुखद आणि भावनिक क्षण समोर आला आहे. राशिद खानला पुत्ररत्न प्राप्त झाले असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी जगभरातील चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

“माझ्या चिमुकल्या राजपुत्राचे स्वागत!” – राशिदची भावूक पोस्ट

आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत राशिदने इंस्टाग्रामवर आपल्या बाबा झाल्याची माहिती दिली. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “अल्हम्दुलिल्लाह. माझ्या चिमुकल्या राजपुत्राचे या जगात स्वागत! आम्हाला तुमच्या प्रार्थनेत लक्षात ठेवा.” राशिदच्या या पोस्टनंतर काही क्षणांतच जगभरातील क्रिकेट चाहते आणि सेलिब्रिटींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला.

पाकिस्तानच्या काबूलवरील हवाई हल्ल्याबद्दल राशिद खानने व्यक्त केले दुःख! सोशल मिडियावर शेअर केली पोस्ट

मैदानावर फिरकीची जादू, आयुष्यात ‘बाबा’ची भूमिका

मैदानावर आपल्या अचूक गुगलीने मोठमोठ्या फलंदाजांना बाद करणारा राशिद खान वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा बोलत नाही. मात्र, पितृत्वाचा हा मोठा टप्पा त्याने अत्यंत आनंदाने चाहत्यांसमोर मांडला आहे. सध्या तो गुजरात टायटन्ससाठी आयपीएलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे, पण मैदानाबाहेरील या ‘मैलाच्या दगडाने’ त्याच्या आयुष्यात आनंदाचे भरते आले आहे.

क्रिकेट विश्वातून अभिनंदनाचा ओघ

राशिदच्या या आनंदात त्याचे गुजरात टायटन्सचे सहकारी, अफगाणिस्तानचे खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गजांनीही सहभाग घेतला. आयपीएलच्या अत्यंत चुरशीच्या टप्प्यात ही आनंदाची बातमी आल्याने चाहत्यांनी याला ‘परफेक्ट सेलिब्रेशन’ असे संबोधले आहे. सोशल मीडियावर सध्या #RashidKhan आणि #IPL2026 हे हॅशटॅग ट्रेन्ड होत आहेत.

T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या दिग्गज कोचने केला संघाला अलविदा! प्रशिक्षक Jonathan Trott च्या जाण्यावर कर्णधार राशीद भावूक

Web Title: Rashid khan blessed with baby boy during ipl 2026 season gujarat titans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Rashid Khan

संबंधित बातम्या

RCB Vs DC Toss Live: अक्षर पटेलने टॉस जिंकला; दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय
1

RCB Vs DC Toss Live: अक्षर पटेलने टॉस जिंकला; दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय

IPL Orange Cap: 15 व्या क्रमांकावरून सरळ पहिल्या नंबरवर Shubman Gill ची झेप, विराट कोहलीकडून हिसकावून घेतली ऑरेंज कॅप
2

IPL Orange Cap: 15 व्या क्रमांकावरून सरळ पहिल्या नंबरवर Shubman Gill ची झेप, विराट कोहलीकडून हिसकावून घेतली ऑरेंज कॅप

SRH च्या टीमध्ये धाकडे बॉलरची धमाकेदार एंट्री, वेगाने लावतो बॅटर्सची वाट; CSK ला सांभाळून रहायची गरज
3

SRH च्या टीमध्ये धाकडे बॉलरची धमाकेदार एंट्री, वेगाने लावतो बॅटर्सची वाट; CSK ला सांभाळून रहायची गरज

IPL 2026: SRH विरूद्ध आज होणार MSD ची एंट्री? कोचने दिली मोठी अपडेट, Thala खेळणार की नाही
4

IPL 2026: SRH विरूद्ध आज होणार MSD ची एंट्री? कोचने दिली मोठी अपडेट, Thala खेळणार की नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.