Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs KKR : ‘मेगा लिलावात माझ्याकडे दुर्लक्ष, मी निराश झालो…’, आरसीबीचा कर्णधार Rajat Patidar ने व्यक्त केल्या भावना…   

बीसीसीआयने एका आठवड्यासाठी पुढे ढकलेले आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. आज आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार रजत पटीदार याने भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 17, 2025 | 08:13 AM
RCB vs KKR: 'Mega Lilawat I ignored you, I felt disappointed...', RCB skipper Rajat Patidar expressed his feelings...

RCB vs KKR: 'Mega Lilawat I ignored you, I felt disappointed...', RCB skipper Rajat Patidar expressed his feelings...

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs KKR : २०२२च्या हंगामाबद्दल मी खूप निराश झालो होतो. कारण आश्वासने असूनही फ्रँचायझीने खेळाडूंच्या लिलावात मला दुर्लक्षित करण्यात आल्याचा खुलासा सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चे नेतृत्व करणारा रजत पाटीदार याने केला. जखमी खेळाडूच्या जागी संघात सामील झालेल्या पाटीदारने सांगितले की, त्यावेळी ते दुःख होते. आयपीएल २०२५च्या आधी विराट कोहलीने कर्णधारपद सोपवल्यानंतर त्यांना दबाव जाणवत होता, परंतु या दिग्गज खेळाडूच्या पाठिंब्याच्या शब्दांमुळे त्यांना दिलासा मिळाला.

या हंगामात पाटीदार हा आरसीबीच्या मधल्या फळीचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे.  त्याने ११ सामन्यांमध्ये २३९ धावा केल्या आहेत. संघाला पहिले आयपीएल जेतेपद मिळवून देणे हे त्याचे ध्येय आहे. मला (आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी) एक संदेश मिळाला की तुम्ही तयार रहा.. आम्ही तुम्हाला संधी देऊ. मला थोडी आशा होती की मला (आरसीबीकडून खेळण्यासाठी) आणखी एक संधी मिळेल. पण मेगा लिलावात मला दुर्लक्षित करण्यात आले. मला त्याबद्दल थोडे वाईट वाटले. पण मग आरसीबीमध्ये परतण्याची संधी मिळाली.

हेही वाचा : RCB vs KKR : विराट कोहलीच्या जर्सीची विक्री अचानक का वाढली? आरसीबी चाहत्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या प्रकरण

तथापि, पाटीदार बंगळुरूला परतण्यास उत्सुक नव्हता. कारण त्याला माहित होते की त्याला मोठ्या खेळाडूंनी भरलेल्या संघात खेळण्याची संधी मिळणार नाही. लिलावात निवड न झाल्यानंतर मी इंदूरमध्ये माझे स्थानिक सामने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर मला एक फोन आला की, ‘आम्ही तुम्हाला लवनीथ सिसोदियाच्या जागी निवडत आहोत.’ त्या हंगामात दुखापतीमुळे सिसोदिया संघाबाहेर होता. खरं सांगायचं तर, मला कोणत्याही खेळाडूच्या जागी यायचे नव्हते. कारण मला वाटले की मला तिथे खेळण्याची संधी मिळणार नाही.

हेही वाचा : Doha Diamond League 2025 : अखेर Neeraj Chopra चा थ्रो ९० मीटर पार! दोहा डायमंड लीगमध्ये रचला इतिहास..

आरसीबीचे नेतृत्व करायला मिळणे संस्मरणीय

माझ्या मनात अनेक प्रश्न होते, जसे की संघात अनेक मोठे खेळाडू आहेत. कोहलीचा दर्जा खूप मोठा आहे, मी त्याला काहीही करण्यास कसे सांगू शकतो? तरीही मला या बाबतीत त्याचा पूर्ण पाठिंबा होता. आरसीबीची कमान मिळणे हा त्याच्यासाठी सर्वात संस्मरणीय दिवसांपैकी एक होता आणि जेव्हा कोहलीने त्याला ही जबाबदारी सोपवली तेव्हा तो खूप भावनिक झाला. मी कोहलीला बराच काळ टेलिव्हिजनवर खेळताना पाहत आहे. त्यानंतर मला त्याच्यासोबत आयपीएल आणि भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आणि जेव्हा मला त्याच्याकडून कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली तेव्हा मी थोडा चिंताग्रस्त आणि भावनिक झालो. कोहलीने मला सांगितले की मी पात्र आहे. यामुळे माझे मनोबल खूप वाढले.

Web Title: Rcb vs kkr mega lilawat rcb captain rajat patidar expressed his feelings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 08:13 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Rajat Patidar
  • RCB vs KKR
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
4

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.