आज आयपीएलची सुरुवात होणार होती परंतु बंगळुरूमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामना होणे शक्य झाले नाही त्यामुळे अंपायरने सामना रद्द घोषणा करण्यात आले आहे आणि दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात…
आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याआधी आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान विरुद्ध लढा लढला त्यानंतर आता सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय सैन्याला बीसीसीआय विशेष सन्मान देणार आहे
शनिवारी, १७ मे रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. या सामन्यापूर्वी बेंगळुरूमधील चिन्नास्वामीचे हवामान चाहत्यांच्या मनात भिती निर्माण करत आहे.
चिन्नास्वामी येथे होणाऱ्या या सामन्यासाठी विराट कोहलीच्या चाहत्यांनी जोरदार योजना आखली आहे, चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला ट्रिब्यूट देण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरसीबीने कोलकता नाइट राइडर्सविरूध्द सामना जिंकला तर तो चालू हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ बनेल. या संघाला माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचा पाठिंबा मिळाला आहे.
सध्या आयपीएल 2025 च्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे गुजरातच्या संघाचे प्लेऑफचे चान्स आहेत. आयपीएल 2025 चे च्या गुणतालिकेची स्थिती काय आहे यासंदर्भात एकदा सविस्तर वाचा.
बीसीसीआयकडून एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेले आयपीएल आज पुन्हा सुरू होणार आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयने एका आठवड्यासाठी पुढे ढकलेले आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. आज आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, आरसीबीचा कर्णधार रजत पटीदार याने भावना व्यक्त केल्या आहेत.
विराट कोहलीच्या या निर्णयानंतर, कोहली उद्या म्हणजेच शनिवारी पहिल्यांदाच मैदानात उतरेल. या सामन्यापूर्वी कोहलीच्या कसोटी जर्सीची विक्री अचानक वाढली आहे. चाहते मोठ्या संख्येने ही जर्सी खरेदी करत आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ मध्येच थांबवावे लागले. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारही जखमी झाला. तथापि, त्याने आज सामन्यापूर्वी सराव केला. अशा परिस्थितीत तो कोलकाताविरुद्ध खेळताना दिसू शकतो.
आता या सामन्यावर पावसाची सावली पडू लागली आहे. काल बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे स्टेडियममध्येही पाणी साचले होते. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
आजपासून आयपीएल 2025 ची सुरवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. केकेआरने आरसीबीला 175 धावांचे आव्हान दिले आहे.
गेल्या २ वर्षांपासून चाहत्यांनी जिओ सिनेमावर या रंगीत लीगचा पूर्णपणे मोफत आनंद घेतला आहे. आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्याशी संबंधित काही महत्वाच्या माहितीवर एक नजर टाका.
भारतात क्रिकेटचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा नवा सिझन काही तासांमध्ये सुरु होणार आहे. २०२५ चा नवा सिझन २२ मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामनाच…
सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. शनिवारपासून म्हणजेच २२ मार्चपासून आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. या सलामी सामन्यांमध्ये आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.