Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs RR : चिन्नास्वामीमध्ये बंगळुरूचा डंका! १० वर्षांनंतर राजस्थानविरुद्ध केला ‘हा’ भीम पराक्रम..

काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी ४२ व्या सामन्यात बंगळुरू ने राजस्थानला पराभूत केले. या विजयासह आरसीबीने राजस्थानविरुद्ध १० वर्षापूर्वीचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 25, 2025 | 03:04 PM
RCB vs RR: Bengaluru's sting in Chinnaswamy! Bhima performed 'this' feat against Rajasthan after 10 years..

RCB vs RR: Bengaluru's sting in Chinnaswamy! Bhima performed 'this' feat against Rajasthan after 10 years..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs RR : काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42 वा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदनावर आरआरचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 205 धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 194 धावाच करू शकला. परिणामी आरआरला पराभवाला सामोरे जावे लागले.  या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी केली, जिथे विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी घरच्या मैदानावर म्हणजेच  एम चिन्नास्वामी यांनी चमकदार फलंदाजी केली आणि बंगळुरूचा धावसंख्या २०० च्या पुढे नेली. इतकेच नाही तर संघाने १० वर्षांचा जुना विक्रम देखील मोडीत काढला.

वास्तविक पाहता, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या अर्धशतकांमुळे, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएलच्या सामन्यामध्ये आरसीबीने आणखी एक विक्रम केला आहे. संघाने प्रथम फलंदाजी करत उत्कृष्ट खेळ केला आणि २०० पेक्षा जास्त धावा उभ्या केल्या. ज्याचा स्वतःमध्ये खूप मोठा अर्थ असल्याचे बोले जात आहे.

हेही वाचा : CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये अस्तित्वाची लढाई, हवामानासह जाणून घ्या संभाव्य प्लेइंग ११..

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून सीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. जे खुपदा संध्याकाळच्या सामन्यात कर्णधार करत असतो. आरसीबी संघाने २० षटकांत फक्त ५ गडी गमावून २०५ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासामध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ही आरसीबीची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

यापूर्वी, याच मैदानावर म्हणजेच बेंगळुरूमध्ये, आरसीबीने २०१५ मध्ये राजस्थानविरुद्ध सात गडी गमावत २०० धावा केल्या होत्या. तेव्हापासून आरसीबीला या संघाविरुद्ध कधीही इतक्या धावा करता आलेल्या नाहीत. याचा अर्थ असा की आरसीबीने सुमारे १० वर्षांनी हा मोठा पराक्रम केला आहे.

विराट कोहलीची शानदार खेळी

विराट कोहलीला वेगवान सुरुवात करता आली नाही, परंतु त्याचा डाव जसजसा पुढे जात राहीला, तसतसा त्याने आपला  फॉर्म दाखवला सुरवात केली,  ज्यासाठी त्याची  ओळखला आहे. विराट कोहलीने ४२ चेंडूत ७० धावांची शानदार खेळी केली. विराट कोहलीने या खेळीत 2  षटकार आणि ८ चौकार लागवले.  त्याच वेळी, देवदत्त पडिक्कलने देखील शानदार अर्धशतक केले. त्याने २७ चेंडूत ५० धावा केल्या. त्यात त्याने  बॅटवरून ३ षटकार आणि ४ चौकार निघाले. आरसीबीने राजस्थानला २०६ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, राजस्थान १९४ धावाच करता आल्या.

हेही वाचा : ‘त्याच्याकडे विचार करण्यासाठी…’, Rishabh Pant च्या IPL मधील फॉर्मवर Cheteshwar Pujara चे खळबळजनक विधान..

आयपीएलच्या या हंगामात बेंगळुरूला आतापर्यंत तीन पराभवांना समोरे जावे लागले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आरसीबीला तिच्या  घरच्या मैदानावरच  या तिन्ही पराभवांचा सामना करावा लागला आहे होता. राजस्थानविरुद्ध विजय मिळवून त्यांनी ही मालिका खंडित केली.

Web Title: Rcb vs rr bengaluru dominates chinnaswamy in ipl history created against rajasthan after 10 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • M Chinnaswamy Stadium
  • RCB vs RR
  • Riyan Parag
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..
1

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
3

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
4

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.