काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी ४२ व्या सामन्यात बंगळुरू ने राजस्थानला पराभूत केले. या विजयासह आरसीबीने राजस्थानविरुद्ध १० वर्षापूर्वीचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये 18 व्या हंगामातील ४२ वा सामन्यात राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला…
आयपीएल २०२५ च्या काल झालेल्या 42 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने एक विशेष कामगिरी केली आहे.
राजस्थान रॉयल्सचा हा सीझनचा सातवा पराभव आहे आणि या पराभवानंतर जवळजवळ राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला बंगळुरूने 11 धावांनी पराभूत केले.
बंगळुरूच्या संघानं पहिले फलंदाजी करत राजस्थान रॉयल्ससमोर या सामन्यात २०६ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
आजच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयलने या स्पर्धेमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे आतापर्यत फक्त २ सामने जिंकले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यापूर्वी राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू संजू सॅमसन बाहेर आहे. तो आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यात भाग घेणार नाही.
आयपीएलच्या २८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव केला होता. या सामन्यानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीची बॅट चोरण्यात आली. याचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
RR vs RCB IPL 2024 Eliminator : आज आयपीएलमधील महत्त्वाचा एलिमिनेटर सामना बंगळुरू विरुद्ध राजस्थान यांच्यात रंगणार आहे. तत्पूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विराटला दहशतवाद्यांकडून धोका असल्याने आरसीबीच्या मॅनेजमेंटकडून…
IPL RR vs RCB Live Update : जयपूरच्या मानसिंग स्टेडियमवर रंगतोय राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सामना. या आयपीएल हंगामातील राजस्थान रॉयलने दमदार कामगिरी करीत पॉईंड टेबलमध्ये सर्वात वरचे…
पुणे- राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही टीम सीझनमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पुण्याच्या एमसीएच्या स्टेडियमवर ही मॅच रंगणार आहे. पहिल्या मॅचमध्ये चार विकेट्सने आरसीबीने मॅच जिंकली होती.…
राजस्थान रॉयल्सने यावर्षी युझवेंद्र चहलचा आपल्या संघात समावेश केला आहे. याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात मोठा अस्त्र होता. युझवेंद्र चहलनेही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आपल्या धडाकेबाज गोलंदाजीने अनेक सामने जिंकले…
मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेल्या सामन्याचाही प्रेक्षकांनी चांगलाच आनंद लुटला. जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा चाहत्यांचा उत्साहही वाढत गेला. सामन्यातील चढ-उतार दरम्यान चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया…