Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित शर्मा टी-२० क्रिकेटला ठोकणार रामराम; फायनलच्या पराभवानंतर भारताच्या कर्णधाराचा मोठा निर्णय; BCCI च्या अधिकाऱ्याची माहिती

  • By युवराज भगत
Updated On: Nov 22, 2023 | 08:14 PM
Rohit Sharma

Rohit Sharma

Follow Us
Close
Follow Us:

Rohit unlikely to play T20Is in near future : अहमदाबादच्या रणांगणात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर रोहित शर्माबाबत मोठी माहिती समोर आली आहे. हिटमॅन रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला लवकरच रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वनडे विश्वचषकापूर्वीच रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधील आपल्या भविष्याबाबत बीसीसीआयसोबत चर्चा केल्याचे समोर आलेय. बीसीसीआयमधील सूत्रांनी याबाबत पीटीआयला माहिती दिली.

रोहित शर्माने घेतला टी२० क्रिकेटमध्ये थांबण्याचा निर्णय

नोव्हेंबर 2022 मध्ये भारतीय संघाचे टी20 मधील आव्हान संपल्यापासून रोहित शर्माने एकही टी20 सामना खेळला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी20 सामने खेळले आहेत. रोहित शर्माने 148 टी20 सामन्यात 3853 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने टी20 क्रिकेटमध्ये थांबण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.

गेल्यावर्षभरात एकही टी20 सामना खेळला नाही

बीसीसीआयमधील सूत्राने रोहित शर्माच्या निर्णायाबद्दल पीटीआयला सांगितले. तो म्हणाला की, वनडे विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रोहित शर्माने गेल्यावर्षभरात एकही टी20 सामना खेळला नाही. रोहित शर्माने याबाबत निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांच्याशी दीर्घ चर्चा केली. रोहित शर्माने स्वत: टी 20 पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

दरवर्षी आयपीएलमध्ये खेळणे रोहित शर्मा अशक्य

रोहित शर्माशिवाय भारताकडे शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, ईशान किशन आणि ऋतुराद गायकवाड ये चार सलामीचे फलंदाज आहे. या चारही जणांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही, तर बीसीसीआय रोहित शर्माला निर्णय बदलण्याची विनंती करु शकते. करिअयरच्या या टप्प्यावर, रोहितला टी20 पासून दूर जायचेय, कारण, तो उर्वरित कारकिर्दीतमध्ये दुखापतीला दूर ठेवण्याचा विचार करतो.  तिन्ही फॉरमॅटमध्ये आणि दरवर्षी आयपीएलमध्ये खेळणे रोहित शर्मा अशक्य होईल. त्यामुळे टी 20 क्रिकेटमध्ये त्याने थांबण्याचा निर्णय घेतलाय.

टीम इंडिया सात कसोटी सामने खेळणार

डिसेंबर 2023 ते मार्च 2024 पर्यंत टीम इंडिया सात कसोटी सामने खेळणार आहे. यामध्ये रोहित शर्मा जास्तीत जास्त कसोटी खेळण्याचा विचार करत असेल. भारताला 2025 मध्ये कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलमध्ये पोहचायचे आहे. त्यामध्ये रोहित शर्माचा वाटा महत्वाचा आहे. 2019 मध्ये भारतासाठी कसोटीमध्ये डावाची सुरुवात केल्यापासून, खेळाच्या या पारंपारिक स्वरूपातील रोहितचा फॉर्म उत्कृष्ट आहे. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे तिन्ही गोलंदाज दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकत्र गोलंदाजी करतील.

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी या तिन्ही गोलंदाजांना

पुढच्या वर्षी इंग्लंडविरोधात होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी या तिन्ही गोलंदाजांना रोटेशन पॉलिसीनुसार खेळवण्यात येईल. जेणेकरुन दुखापतीचा सामना करण्याची गरज भासणार आहे. बुमराह तंदुरुस्त असून त्याने वनडे विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. बुमराह कसोटी सामने खेळण्यासाठी तयार आहे. जर सर्व काही सुरळीत झाले तर बुमराह टी-20 वर्ल्ड कपमध्येही नक्कीच खेळेल.

Web Title: Rohit sharma to retire from t20 cricket india captains big decision after final defeat bcci officials information nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2023 | 08:10 PM

Topics:  

  • ODI World Cup 2023
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
2

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
3

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
4

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.