Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR vs KKR : मैदानात Riyan Parag ला शतकाची हुलकावणी, तिकडे स्टेडियममध्ये आईच्या डोळ्यात पाणी, फोटो व्हायरल.. 

इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ५३ व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा १ रन्सनी पराभव केला. या सामन्यात रॉयल्सच्या रियान परागने ९५ धावांची कहली करून देखील तो संघाला विजयी करू शकला नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 05, 2025 | 12:22 PM
RR vs KKR: Riyan Parag fails to score a century on the field, tears in mother's eyes in the stadium, photo goes viral..

RR vs KKR: Riyan Parag fails to score a century on the field, tears in mother's eyes in the stadium, photo goes viral..

Follow Us
Close
Follow Us:

RR vs KKR : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ५३ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा १ रन्सनी पराभव केला.  कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत आंद्रे रसेलच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर   राजस्थानसमोर २०६ धावांचे लक्ष्य उभे केले. कोलकाताने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान संघ मैदानात उतरला आणि त्यांना केवळ २०५ धावा करता आल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या रोमांचक सामन्यात राजस्थानला कोलकाताकडून १ धावेने पराभव स्वीकारावा लगाला.

हेही वाचा : IND Vs END : ‘इंग्लंड दौऱ्यात कुलदीप यादवची भूमिका महत्त्वाची..’ माजी भारतीय निवडकर्त्यांसह प्रशिक्षकांचे मत..

राजस्थान रॉयल्सने जरी हा सामना गमावला असला तरी, केकेआरविरुद्धच्या शानदार खेळीनंतर कर्णधार रियान परागने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सर्वांकडून त्याचे कौतुक होत आहे. खरंतर, रियान परागने केकेआरविरुद्ध ९५ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने ४५ चेंडूत ९५ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ८ षटकार लगावले आहे. तसेच त्याने एक विशेष कामगिरी देखील केली आहे. परागने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले आणि इतिहास रचला आहे. प्रथम, त्याने मोईन अलीच्या पाच चेंडूंवर लागोपाठ पाच षटकार लगावले आहे. यानंतर, त्याने वरुण चक्रवर्तीच्या पहिल्या चेंडूवर देखील षटकार मारला.

९५ वर आबाद आणि परागची आई भावुक

रियान परागने ४५ चेंडूत ९५ धावांची स्फोटक खेळी केली. असे असून देखील, तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.  त्याला हर्षित राणाने ९५ धावांवर माघारी पाठवले. रियान पराग बाद होताच त्याच्या आईच्या हृदयाचा ठोका चुकला. आधी जेव्हा रायन षटकार मारत होता तेव्हा त्याची आई खूप आनंदी असल्याचे दिसून आले. पण, त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. आता त्यांच्या मुलाला माघारी पाठवल्यानंतर त्यांची दुःखद प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. रियान परागने ९५ धावांच्या खेळीदरम्यान ८ षटकार आणि ६ चौकार मारले आहेत.

हेही वाचा : CSK vs RCB : किंग कोहली आणि नवख्या आयुषने एकाच वेळी मोडले अनेक विक्रम! ‘असे’ करणारा विराट पहिलाच फलंदाज..

सामन्याची स्थिति..

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना अटीतटीचा खूपच रोमांचक झाला. शेवटच्या षटकात आरआरला जिंकण्यासाठी २२ धावांची गरज होती. दरम्यान, शुभम दुबेने काही फटके देखील लगावले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर राजस्थानला जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता असताना वैभव अरोराच्या या चेंडूवर शुभमला मोठा फटका मारता आला नाही. परिणामी कोलकाताने सामना १ धावेने जिंकला.

Web Title: Rr vs kkr riyan parags century missed on the field and tears came to the mothers eyes in the stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2025
  • Riyan Parag
  • RR vs KKR

संबंधित बातम्या

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..
1

Asia cup 2025 साठी ‘या’ 5 खेळाडूंची निवड, मात्र मैदानात उतरण्याची आशा धूसर; कारण आले समोर..

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
4

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.