Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs AUS : WTC Final सामन्यात Pat Cummins चे वादळ घोंघावले! लॉर्ड्सवर ५० वर्षांनी केला भीम पराक्रम.. 

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमीन्सने लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर एक पराक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 12, 2025 | 07:43 PM
SA vs AUS: Pat Cummins storms in WTC Final match! Bhima performs feat after 50 years at Lord's..

SA vs AUS: Pat Cummins storms in WTC Final match! Bhima performs feat after 50 years at Lord's..

Follow Us
Close
Follow Us:

SA vs AUS : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा करू शकला. तर साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडे १०२ धावांची आघाडी आहे.

हेही वाचा : Ahmedabad plane crash ने क्रिकेट जगत शोकाकुल! Rohit Sharma सह इरफान पठाण झाले दुःखी, शेअर केली पोस्ट..

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २१२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी डगमगलेली दिसून आली.  पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका संघाने २२ षटकांत ४३ धावांच्या मोबदल्यात चार विकेट गमावल्या होत्या. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या दिवशी आपल्या गोलंदाजीने कहर केला. दुसऱ्या दिवसाच्या  पहिल्या सत्रात त्याने कर्णधार टेम्बा बावुमाला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

५० वर्षांनंतर घडले ‘असे’ काही..

पहिल्या दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने ४३ धावा करून चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात, ऑस्ट्रेलियाला कर्णधार टेम्बा बावुमाच्या रूपात आफ्रिकेला मोठे  यश मिळाले. त्याला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बाहेरचा रस्ता दाखवला. या दरम्यान ५० ​​वर्षांनंतर, लॉर्ड्सच्या मैदानावर एक मोठा पराक्रम घडला, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने विरोधी संघाच्या कर्णधाराला आपला बळी बनवले. १९०९ मध्ये, मोती नोबलने दोन्ही डावात आर्ची मॅकलरेनला आपला शिकार बनवले होते. त्याच वेळी, १९७५ मध्ये, टोनी ग्रेगने इयान चॅपेलला माघारी पाठवले होते.

हेही वाचा : ‘हे ऐकून खूप धक्का बसला…’, Ahmedabad plane crash वर Harbhajan Singh ची भावुक प्रतिक्रिया..

पॅट कमिन्सने रचला इतिहास

५० ​​वर्षांनंतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पॅट कमिन्सने साऊथ आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला बाद करून या खास यादीत स्वतःला समाविष्ट करून घेतले. WTC २०२५ च्या जेतेपद सामन्यात, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाने ८४ चेंडूंचा सामना करत ३६ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

हेही वाचा : Ahmedabad plane crash ने क्रिकेट जगत शोकाकुल! Rohit Sharma सह इरफान पठाण झाले दुःखी, शेअर केली पोस्ट..

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.

Web Title: Sa vs aus pat cummins performs a feat after 50 years at lords in the wtc final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • Pat Cummins
  • SA vs AUS
  • WTC 2025 Final
  • WTC final

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.