आयपीएल 2026 मध्ये असा भुर्दंड सोसणारा कमिन्स हा एकमेव कर्णधार नाही. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर स्लो ओव्हर रेटमुळे दोन वेळेस कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
कूपर कॉनली आणि कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी मैदानात आले. कूपर कॉनलीने एकट्याने झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्याने आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले.
आज मोठा सामना राजस्थानच्या पिंक सिटीमध्ये रंगणार आहे. मागच्या वेळी सनरायझर्सने राजस्थानला हरवले होते. त्यामुळे आज राजस्थान बदला घेणार का हे पहावे लागणार आहे. कोणी जिंकला टॉस?
हैदराबादच्या संघाने गेल्या काही सामन्यात उत्तम खेळी करत विजय मिळवला आहे. पूर्ण संघ विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ईशान किशनच्या नेतृत्वाखाली संघाने प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चीत केले आहे.
सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी संघात सामील होणार आहे.
सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि तो आयपीएल २०२६ साठी संघात कधी सामील होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषकासाठी १५ जणांच्या संघाची घोषणा केली, परंतु कमिन्सचे नाव संघातून गायब होते. कमिन्सने आता आपले मौन सोडले आहे, तो काही काळापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे.
पॅट कमिन्ससह ऑस्ट्रेलियाने १५ खेळाडूंच्या अंतिम संघात एकूण दोन बदल केले आहेत. अव्वल क्रमांकाचा फलंदाज मॅथ्यू शॉर्टलाही संघातून वगळण्यात आले आहे. बेन द्वारशियसने त्याची जागा घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने आता या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषक संघातील फक्त १० खेळाडू खेळणार आहेत. या मालिकेत पाच स्टार खेळाडू दिसणार नाहीत.
बॉक्सिंग डे टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला आहे, परंतु पॅट कमिन्सचा समावेश नाही. कमिन्सची मालिका एका सामन्यानंतर संपली, ज्यामुळे अॅशेस जिंकण्यास मदत झाली असे प्रशिक्षकाने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत अॅशेसवर वर्चस्व गाजवले आहे आणि ३-० अशी आघाडी घेतली आहे आणि मालिका देखील नावावर केली आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी त्यांनी आता आपला संघ जाहीर केला…
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मिचेल जॉन्सनचा विक्रम मोडला आहे. कसोटीमध्ये कमिन्सने ३१५ बळी पूर्ण केले.
पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मार्क वूडला डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि आता तो उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे, ज्यामुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
अॅशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे, कारण वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. मागील सामन्यापासून हेझलवूडला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास होत आहे,
नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे सलग दुसऱ्या अॅशेस कसोटीला मुकतील. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
झांपा वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतील पहिल्या सामन्यातून माघार घेतली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २९ ऑक्टोबर रोजी मनुका ओव्हल येथे खेळला जाईल.
मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी या अनुभवी खेळाडूची नियुक्ती केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आगामी अॅशेस मालिका ही त्याच्या धोकादायक वेगवान गोलंदाज त्रिकुट पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कची शेवटची वेळ असेल, अशा अटकळांना फेटाळून लावले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आगामी न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टी-२० मालिकेतून बाहेर असल्याचे बोलले जात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यासाठी कमिन्सला विश्रांती देण्याच्या विचारात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांकसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामधून स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्ससह मिशेल स्टार्कला वगळले आहे.