• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Harbhajan Singhs Emotional Reaction On Ahmedabad Plane Crash

‘हे ऐकून खूप धक्का बसला…’, Ahmedabad plane crash वर Harbhajan Singh ची भावुक प्रतिक्रिया.. 

गुजरातच्या अहमदाबादमधून एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादमध्ये २४२ प्रवासी असलेले विमान अचानक कोसळले आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. यावर भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 12, 2025 | 05:52 PM
'I was very shocked to hear this...', Harbhajan Singh's emotional reaction on Ahmedabad plane crash..

अहमदाबाद विमान अपघात ‘हरभजन सिंग’ची प्रतिक्रिया(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Harbhajan Singh’s reaction on Ahmedabad plane crash : गुरुवार १२ मे रोजी गुजरातच्या अहमदाबादमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. अहमदाबादमध्ये २४२ प्रवासी असलेले विमान अचानक कोसळले आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात ही घटना घडलिया आहे. या दरम्यान १३३ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती मिळत आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले असता टेक ऑफ नंतरच हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेनंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच  माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग याने देखील या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : अबब! ९० चेंडूंत १९० धावा, Vaibhav Suryavanshi च्या बॅटने ओकली आग! गोलंदाजांचा घेतला चांगलाच समाचार..

हरभजन सिंगची भावुक प्रतिक्रिया..

भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याचे ऐकून मला खूप धक्का बसला.  या दुःखद वेदना आणि नुकसानातून जात असलेल्या सर्व पीडितांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. अशा वेळी शब्द कमी पडतात, परंतु मला विश्वास आहे की,  की पीडितांना शक्ती, धैर्य आणि धैर्य मिळेल. या दुर्घटनेने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझी मनापासून संवेदना.” अशा शब्दात हरभजन सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

I am utterly shocked and deeply anguished to learn about the tragic Air India plane crash in Ahmedabad. My thoughts and prayers go out to all the victims and their families who are enduring unimaginable pain and loss. In moments like these, words feel so inadequate, but I hope… — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 12, 2025

अपघाताच्या माहितीसाठी ब्लॅक बॉक्सची होणार मदत..

या दुःखद विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. प्रत्येक वेळी अशा आपघातावेळी प्रश्न असतो की अपघात का झाला असावा? हे रहस्य उलगडण्यात “ब्लॅक बॉक्स” महत्त्वाची भूमिका बजावत असतो. ब्लॅक बॉक्स हे एक असे उपकरण आहे जे विमानाच्या उड्डाणाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती रेकॉर्ड करत असते.

हेही वाचा : WTC Final : मिचेल स्टार्कने रचला इतिहास; मोहम्मद शमीचा विक्रम मोडून दिला मोठा झटका..

सोशल मीडियावर शेअर  करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये घटनास्थळी जळणारे कचरा आणि गोंधळ दिसून येत आहे.  प्राथमिक अहवालांनुसार, या घटनेत १३३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.  तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे सात पथके आणि अनेक रुग्णवाहिका मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या असून युद्ध पातळीवर बचावाचे काम सुरू आहे. अहवालांनुसार, विमानाने अपघातापूर्वी ‘मेडे कॉल’ पाठवला होता, ज्यावरून असे समजून येत आहे की, पायलटला विमानात गंभीर तांत्रिक बिघाड आढळला होता.

Web Title: Harbhajan singhs emotional reaction on ahmedabad plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • Harbhajan Singh

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: डिसेंबरचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या

Weekly Horoscope: डिसेंबरचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या

Dec 29, 2025 | 07:05 AM
PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

Dec 29, 2025 | 07:04 AM
New Kia Seltos Vs Honda Elevate: कोणत्या SUV च्या फीचर्स आणि इंजिनमध्ये जास्त दम? जाणून घ्या

New Kia Seltos Vs Honda Elevate: कोणत्या SUV च्या फीचर्स आणि इंजिनमध्ये जास्त दम? जाणून घ्या

Dec 29, 2025 | 06:15 AM
Jio vs Airtel vs Vi: 1.5GB डेली डेटासह येणारा सर्वात स्वस्त प्लॅन कोणत्या कंपनीचा? जाणून घ्या सविस्तर

Jio vs Airtel vs Vi: 1.5GB डेली डेटासह येणारा सर्वात स्वस्त प्लॅन कोणत्या कंपनीचा? जाणून घ्या सविस्तर

Dec 29, 2025 | 06:10 AM
रात्रीच्या जेवणानंतर करा ‘ही’ सोपी गोष्ट! कधीच उद्भवणार नाही बद्धकोष्ठता-अपचनाची समस्या, लागेल सुखाची शांत झोप

रात्रीच्या जेवणानंतर करा ‘ही’ सोपी गोष्ट! कधीच उद्भवणार नाही बद्धकोष्ठता-अपचनाची समस्या, लागेल सुखाची शांत झोप

Dec 29, 2025 | 05:30 AM
घरच्या घरी केसरची लागवड! कमी खर्चात उगवा ‘लाखमोलाचा’ मसाला, जाणून घ्या सोपी पद्धत

घरच्या घरी केसरची लागवड! कमी खर्चात उगवा ‘लाखमोलाचा’ मसाला, जाणून घ्या सोपी पद्धत

Dec 29, 2025 | 04:15 AM
मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

Dec 29, 2025 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Dec 28, 2025 | 07:57 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 07:47 PM
Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Dec 28, 2025 | 07:17 PM
Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Dec 28, 2025 | 07:06 PM
Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Dec 28, 2025 | 06:52 PM
Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Dec 28, 2025 | 06:49 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.