Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sarfaraz khan transformation : सरफराज खानने वेधले निवडकर्त्यांचे लक्ष! पुढील मालिकेत होणार कमबॅक?

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेदरम्यान भारताचा खेळाडू सरफराज खान याने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. यानंतर तो सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे, त्याला बीसीसीआय पुढील मालिकेमध्ये संधी देणार का?

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 22, 2025 | 09:23 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाच जणांची कसोटी मालिका सुरू आहे यामध्ये भारताच्या संघाला एक सांगण्यात विजय मिळाला आहे तर दोन संघांमध्ये पराभव झाला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचे जेव्हा घोषणा झाली होती तेव्हा सर्फराज खान याला संघामधून वगळण्यात आले होते. यावेळी त्याची फिटनेस हे कारण सोशल मीडियावर चर्चेचा विषय होते. आता त्याने त्याच्या फिटनेस नाही सर्वांचीच तोंड बंद केली आहेत आणि त्याने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तथापि, सरफराजने इंग्लंडच्या भूमीवर इंडिया अ संघासाठी फलंदाजीने महत्त्वाची खेळी केली. आता त्याचा नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पूर्वीपेक्षा खूपच तंदुरुस्त दिसत आहे. अशा परिस्थितीत त्याच्या पुनरागमनाची चर्चाही तीव्र झाली आहे. त्याचबरोबर त्याने निवडकर्त्याचे देखील लक्ष वेधले आहे. भारतीय संघाचा उदयोन्मुख फलंदाज सरफराज खानने गेल्या महिन्यात १० किलो वजन कमी केले. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये इंडिया अ संघाकडून खेळला. 

A crazy transformation by Sarfaraz Khan! 🤯

He has lost 17 kg in the last few months.#Cricket #Sarfaraz #India #Sportskeeda pic.twitter.com/XJ6ytnwPMS

— Sportskeeda (@Sportskeeda) July 21, 2025

आता नवीन छायाचित्रात सरफराज अधिक तंदुरुस्त दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने अवघ्या २ महिन्यांत १७ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे त्याच्या नवीन छायाचित्राने सर्वांचेच होश उडवले आहेत. तंदुरुस्त राहण्यासाठी सरफराज जिमला जाण्यासोबतच त्याच्या डाएटचीही खूप काळजी घेत आहे. याशिवाय, सरफराज धावतो आणि पोहतो. याशिवाय तो दररोज एक तास जॉगिंग देखील करतो. त्यानंतर तो आता खूप तंदुरुस्त दिसत आहे. यापूर्वी सरफराज खानला त्याच्या खराब फिटनेसमुळे खूप ट्रोल करण्यात आले होते.

Web Title: Sarfaraz khan caught the attention of the selectors will he make a comeback in the next series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • IND VS AUS
  • Sarfaraz Khan
  • Team India

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टाॅप 5 मध्ये तीन भारतीय
1

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टाॅप 5 मध्ये तीन भारतीय

Asia Cup 2025 पूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतले भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद, पहाटे 4 वाजता झाला भस्म आरतीत सामील
2

Asia Cup 2025 पूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतले भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद, पहाटे 4 वाजता झाला भस्म आरतीत सामील

Asia Cup 2025 : मागील T20 मालिकेत खेळूनही या प्लेयर्सचा आशिया कपच्या संघातून होणार पत्ता कट!
3

Asia Cup 2025 : मागील T20 मालिकेत खेळूनही या प्लेयर्सचा आशिया कपच्या संघातून होणार पत्ता कट!

IND-A W vs AUS-A W : महिला भारतीय संघाने घेतला अपमानाचा बदला! टीम इंडियाने एकदिवसीय मालिका जिंकली
4

IND-A W vs AUS-A W : महिला भारतीय संघाने घेतला अपमानाचा बदला! टीम इंडियाने एकदिवसीय मालिका जिंकली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.