Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाकिब अल हसनवर दारोदार फिरण्याची वेळ; भारताच्या किंग कोहलीने दिली होती बॅट गिफ्ट; देश सोडण्यासाठी झालाय मजबूर

विराट कोहलीने बांगलादेशच्या ज्या अष्टपैलू खेळाडूला बॅट भेट दिली, तो पुन्हा कसोटी तर खेळणार नाहीच पण त्या खेळाडूवर दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. स नेमकं काय आहे कारण, हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 21, 2024 | 06:45 PM
Shakib Al Hasan Retirement Shakib Al Hasan Gave a Shock to Bangladeshi Fans He Announced Retirement of International Test Career before Kanpur Test

Shakib Al Hasan Retirement Shakib Al Hasan Gave a Shock to Bangladeshi Fans He Announced Retirement of International Test Career before Kanpur Test

Follow Us
Close
Follow Us:

After Shakib Al Hasan Announced his Retirement : शाकिब अल हसन कसोटी निवृत्ती बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याने भारत दौऱ्यावरील कसोटी मालिकेदरम्यान या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मालिकेत खेळलो तर बरे होईल अन्यथा भारतात खेळली जाणारी कसोटी कारकिर्दीतील शेवटची कसोटी सामना असेल, असे तो म्हणाला होता. यावेळी विराट कोहलीने त्याला त्याची बॅट भेट दिली होती.

शाकिबला देश सोडण्यास भाग पाडले

शाकिब अल हसनवर खुनाचा खटला सुरू आहे. कापड कारखान्यात काम करणारे रुबेलचे वडील रफिकुल इस्लाम यांनी हा गुन्हा दाखल केला होता. दाखल झालेल्या गुन्ह्यात साकिबसह 140 जणांना आरोपी करण्यात आले आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाचा खासदार होता. देशातील वातावरण खराब असून त्यामुळे साकिबलाही आपला देश सोडावा लागला आहे.

भारताच्या दिग्गज क्रिकेटरकडून बॅट गिफ्ट

KING KOHLI IS A GEM, THE PURE SOUL…!!!! ❤️ – Virat Kohli gifted his bat to Shakib Al Hasan after the match. 👌 pic.twitter.com/XghDn34tmI — Suyog Warke🇮🇳 (@suyog_warke) October 1, 2024

विराट कोहलीकडून प्रत्येक खेळाडूचा आदर

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा खेळलेल्या प्रत्येक खेळाडूचा आदर करण्यासाठी ओळखला जातो. आपल्याच देशाचा सहकारी क्रिकेटर असो किंवा विरोधी संघाकडून खेळणारा खेळाडू असो, हा महामानव सर्वांना प्रेम देतो. नुकतेच कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आलेला बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याला विराटने त्याची बॅट भेट दिली होती.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात

बांगलादेश संघ सोमवार 21 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी शाकिब अल हसनने जाहीर केले होते की, जर तो घरच्या कसोटीत खेळू शकला तर बरे होईल अन्यथा तो या फॉरमॅटला अलविदा करेल. बांगलादेशातील परिस्थिती सध्या सामान्य नाही. जनतेच्या विरोधानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला. शाकिब अल हसनने आपल्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली आणि जिंकली पण आता तोही बांगलादेशातून पळून गेला आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.

घरच्या मैदानावर कसोटी मालिका
विराट कोहलीने शाकिब अल हसनला भारतातील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी शुभेच्छा देताना त्याची बॅट भेट दिली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळून त्याला निवृत्ती घ्यायची असली तरी ही संधी मिळणार नाही, हे निश्चित मानले जात होते. तसेच झाले, तो पहिल्या कसोटीत खेळत नाही कारण निषेध आणि खुनाच्या आरोपांमुळे शाकिब बांगलादेशला गेला नाही. त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारनेही हात वर केले आहेत.

Web Title: Shakib al hasan the all rounder to whom virat kohli gifted the bat will never be able to play test now forced to flee the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 06:45 PM

Topics:  

  • shakib al hasan
  • South Africa
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

आयसीसी महिला विश्वचषकात आफ्रिका अंतिम फेरीत धडक मारेल! कर्णधार वोल्वार्डने व्यक्त केला विश्वास 
1

आयसीसी महिला विश्वचषकात आफ्रिका अंतिम फेरीत धडक मारेल! कर्णधार वोल्वार्डने व्यक्त केला विश्वास 

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे Asia Cup 2025 मध्ये स्टेडियम रिकामे, माजी क्रिकेटपटूचा दावा
2

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमुळे Asia Cup 2025 मध्ये स्टेडियम रिकामे, माजी क्रिकेटपटूचा दावा

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
3

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का; ICC ने बावुमाच्या संघाला ठोठावला दंड
4

लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का; ICC ने बावुमाच्या संघाला ठोठावला दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.