Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अफगाणिस्तानची लाजिरवाणी कामगिरी! बॅटपेक्षा जास्त ‘अतिरिक्त’ धावा?

अफगाणिस्तानच्या संघाचा उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने खराब कामगिरी केल्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे यावर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 27, 2024 | 12:58 PM
फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board X अकाउंट

फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board X अकाउंट

Follow Us
Close
Follow Us:

अफगाणिस्तान संघ : दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान (South Africa vs Afghanistan) यांच्यामध्ये आज T-२० विश्वचषकाचा (T-20 World Cup 2024) उपांत्य फेरीचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सहज विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण ते या सामन्यामध्ये पूर्णतः फेल झाले आणि अफगाणिस्तानचा संघ ५६ धावा करून सर्वबाद झाला. अफगाणिस्तान कोणत्याही खेळाडूने १० पेक्षा जास्त धावा केल्या नाही. अफगाणिस्तानचा फलंदाज अजमतुल्ला उमरझाईने सर्वाधिक १२ चेंडूंमध्ये १० धावा केल्या.

अफगाणिस्तानच्या या लाजिरवाण्या कामगिरीमुळे त्यांना सोशल मीडियावर बोलणी ऐकावी लागत आहेत. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ विकेट्सने पराभव झाला. आफ्रिकेने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा ६७ चेंडू राखून पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी खूपच खराब झाली होती. आफ्रिकेने अतिरिक्त सामन्यात जितक्या धावा दिल्या होत्या तितक्या धावा संघाच्या एकाही फलंदाजाला करता आल्या नाहीत. अफगाणिस्तानसाठी अजमतुल्ला उमरझाईने सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने १२ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १० धावा केल्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजीत दुहेरी आकडा पार करणारा उर्मझाई हा एकमेव फलंदाज होता. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या फलंदाजीदरम्यान आफ्रिकेने १३ अतिरिक्त धावा दिल्या होत्या. अशाप्रकारे, अफगाणिस्तानच्या डावात अतिरिक्त धावांपेक्षा बॅटने जास्त धावा झाल्या.

दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इतिहासात पहिल्यांदाच एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकातील कामगिरीवर नजर टाकली तर संघ अजुनपर्यत अपराजित राहिला आहे. संघाने अजुनपर्यत एकही सामना गमावलेला नाही. तर दुसरा सेमीफायनलचा सामना इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये होणार आहे. यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ तो संघ दक्षिण आफ्रिकेशी अंतिम सामन्यामध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात लढेल. त्यामुळे आजच्या सेमी फायनल २ वर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.

Web Title: Shameful performance of afghanistan more extra runs off the bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2024 | 12:58 PM

Topics:  

  • Rashid Khan
  • South Africa vs Afghanistan
  • T-20 World Cup 2024
  • Team Afghanistan

संबंधित बातम्या

AFG vs BAN : रशीद खानचा T20I मध्ये धुमाकूळ! ‘हा’ विश्वविक्रम करून बनला जगातील पहिला खेळाडू
1

AFG vs BAN : रशीद खानचा T20I मध्ये धुमाकूळ! ‘हा’ विश्वविक्रम करून बनला जगातील पहिला खेळाडू

Asia cup 2025 : करो या मरोच्या सामन्यात बांगलादेशचा Toss जिंकून फलंदाजीचा निर्णय; अफगाणी फिरकीचे असणार आव्हान 
2

Asia cup 2025 : करो या मरोच्या सामन्यात बांगलादेशचा Toss जिंकून फलंदाजीचा निर्णय; अफगाणी फिरकीचे असणार आव्हान 

UAE vs AFG : अफगाणिस्तान एक्सप्रेस सुसाट! टी-२० मध्ये घडवला इतिहास; परदेशी भूमीवर केला ‘हा’ एकमेव पराक्रम 
3

UAE vs AFG : अफगाणिस्तान एक्सप्रेस सुसाट! टी-२० मध्ये घडवला इतिहास; परदेशी भूमीवर केला ‘हा’ एकमेव पराक्रम 

 AFG vs PAK : अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धोबीपछाड! आशिया कपपूर्वी ‘पठाण’ आर्मीने फोडली डरकाळी..  
4

 AFG vs PAK : अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धोबीपछाड! आशिया कपपूर्वी ‘पठाण’ आर्मीने फोडली डरकाळी..  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.