आज ब गटातील पहिला सामना रंगणार आहे. आज अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अफगाणिस्तानच्या संघाने मागील काही महिन्यांमध्ये क्रिकेट विश्वाला त्याच्या खेळीने चकित केले आहे.
अफगाणिस्तानने एकदिवसीय विश्वचषकात मोठ्या संघांना आश्चर्यचकित केले होते ज्याच्या आधारे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणारा अफगाणिस्तान संघ येथेही दक्षिण आफ्रिकेला हरवून मोठा अपसेट करू शकतो.
अफगाणिस्तानच्या संघाचा उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने खराब कामगिरी केल्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे यावर एकदा…
आज अफगाणिस्तानचा सामना उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेशी झाला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानच्या संघाला सहज पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान भावुक होताना दिसला.…
एडन मार्कराम : दक्षिण आफ्रिकेने (South Africa vs Afghanistan) उपांत्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. त्यांनी उपांत्य फेरीमध्ये…