Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युजवेंद्र चहलसह शिखर धवनने उभे केले ‘महभारत’; ‘हा’ Video बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही.. 

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन या दोघांनी महाभारतातील एक सीन पुन्हा तयार केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 20, 2025 | 07:43 PM
Shikhar Dhawan along with Yuzvendra Chahal created 'Mahabharat'; You won't be able to stop laughing after watching 'this' video..

Shikhar Dhawan along with Yuzvendra Chahal created 'Mahabharat'; You won't be able to stop laughing after watching 'this' video..

Follow Us
Close
Follow Us:

Shikhar Dhawan’s performance with Yuzvendra Chahal : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन ही दोघे चांगलेच चर्चेत आला आहेत. यांनी महाभारतातील एक सीन पुन्हा तयार केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या दरम्यान चहलने शिखर धवनला आपला पुतण्या बनवल्याचे दिसत आहे. चहल काही काळापासून भारतीय संघाबाहेर आहे.

शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनी एकत्र येऊन एक व्हिडिओ बनवला आहे. दोघांनी महाभारतातील एक आयकॉनिक सीन उभारला आहे.  ज्यामध्ये चहल शकुनी मामाची भूमिका साकारत असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी शिखर धवन हा दुर्योधन  बनला आहे. ज्याचा व्हिडिओ काही क्षणातच तूफान व्हायरल झाला आहे. लोकांना हा व्हिडिओ पसंतीस उतरला आहे.

हेही वाचा : IND vs ENG : KL Rahul आणि Yashasvi Jaiswal ची जोडी नंबर-१, हेडिंग्ले कसोटीत रचला इतिहास; वाचा सविस्तर.. 

या व्हिडिओवर अनेक वापरकर्त्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये कोणीतरी लिहिले आहे की,’युजवेंद्र चहल आणि शिखर धवन एका नवीन अवतारात दिसत आहेत.’ एका चाहत्याने म्हटले की,’आयपीएल थांबले आहे, रामायण सुरू झाले आहे.’ दुसऱ्याने कमेंट केली की ‘दोघेही वेगळ्या पद्धतीने सुरू आहेत.’ तसेच एका वापरकर्त्याने म्हटले की आहे की, ‘येणाऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटाची ही एक छोटी क्लिप.’ अशा मजेशीर कमेंट्स आल्या आहेत.

Shikhar Dhawan & Yuzvendra Chahal in a new avatar 👑#ShikharDhawan #Chahal pic.twitter.com/8TvF3iA1Ps

— Girish Chandra Pandey 🇮🇳 (@GirishC86267368) June 19, 2025

२०२५ च्या आयपीएलमधील चहलची शानदार कामगिरी

पंजाब किंग्जचा अनुभवी लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याने या हंगामात एकूण १४ सामन्यांमध्ये  २६.८७ च्या सरासरीने १६ विकेट्स पटकावल्या होत्या. विशेष म्हणजे या हंगामात चहलने हॅटट्रिक देखील घेतली आहे. ज्यामुळे त्याची कामगिरी अधिक खास ठरली आहे.

हेही वाचा : IND vs ENG : ना अँडरसन, ना स्टुअर्ट ब्रॉड..; Michael Vaughan ने दिली ‘या’ खेळाडूला सर्वकालीन महान गोलंदाज म्हणून पसंती.. 

तथापि, आरसीबीने पंजाब किंग्जला अंतिम सामन्यात  ६ धावांनी पराभूत केले होते. चहल सध्या भारतीय संघाबाहेर आहे, परंतु तो त्याच्या कामगिरीने राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असतो. त्याच वेळी, शिखर धवनने आयपीएल २०२४ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेट सोडल्यानंतर, धवन आता मनोरंजन जगात सक्रिय झाला आहे आणि अलीकडेच काही बॉलिवूड शो आणि संगीत व्हिडिओंमध्ये देखील तो दिसून आला आहे.

Web Title: Shikhar dhawan and yuzvendra chahal staged mahabharat video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • Shikhar Dhawan
  • Viral Reel
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’
1

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

Viral Video : रील्ससाठी काय पण ! रिक्षाच्या टपावर बसून बनवली रील; तुर्भे पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल
2

Viral Video : रील्ससाठी काय पण ! रिक्षाच्या टपावर बसून बनवली रील; तुर्भे पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल

‘विराट बाथरुममध्ये रडत बसला..’, त्यावेळी नेमकं काय घडल? युझवेंद्र चहलने केला मोठा खुलासा
3

‘विराट बाथरुममध्ये रडत बसला..’, त्यावेळी नेमकं काय घडल? युझवेंद्र चहलने केला मोठा खुलासा

Yuzvendra Chahal Podcast : का झाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट? युझीने स्वत: केलं स्पष्ट
4

Yuzvendra Chahal Podcast : का झाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट? युझीने स्वत: केलं स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.