Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान

Shree Charani becomes fastest Indian to 50 T20I wickets: श्री चरणीने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी करत बांग्लादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात एक मोठा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 11, 2026 | 02:24 PM
Shree Charani completed 50 in T20I wickets

Shree Charani completed 50 in T20I wickets

Follow Us
Follow Us:
  • राधा यादवचा विक्रम मोडला
  • श्री चरणीने रचला इतिहास
  • २९ सामन्यांत ५० T20I विकेट्स
भारत आणि बांग्लादेश यांच्यात महिला आशिया कपमध्ये ( Womens Asia cup 2026) मध्ये १० सप्टेंबर रोजी सेमिफायनलचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत हा सामना ४० धावांनी जिंकला. तसेच, अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची युवा डावखुरी फिरकी गोलंदाज श्री चरणीने एक मोठी कामगिरी केली. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० विकेट्स पूर्ण करणारी ती दुसरी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली. श्री चरणीने या बाबतीत राधा यादवचा विक्रम मोडला आहे, तर सर्वात कमी वयात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेण्याच्या बाबतीत दीप्ती शर्माला मागे टाकले आहे.

IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

श्री चरणीची चमकदार कामगिरी

श्री चरणी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेणारी दुसरी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली, आणि हा पराक्रम करणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे. वयाच्या २० वर्षे आणि ३०० दिवसांत ५० विकेट्स घेण्याचा विक्रम सोफी एक्लेस्टोनच्या नावावर आहे. वयाच्या २० वर्षे आणि ३३४ दिवसांत हा पराक्रम करणारी भारताची राधा यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. वयाच्या २१ वर्षे आणि ३५४ दिवसांत हा पराक्रम करणारी न्यूझीलंडची अमेलिया केर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर श्री चरणीने आफले स्थान निश्चित केले आहे. तिने २२ वर्षे आणि ३७ दिवसांत हा विक्रम केले आहे. पाचव्या क्रमांकावर वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर आहे, जिने वयाच्या २२ वर्षे आणि १३५ दिवसांत हा पराक्रम केला.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी वयात ५० विकेट्स घेणारी खेळाडू

  • सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) – २० वर्षे ३०० दिवस
  • राधा यादव (भारत) – २० वर्षे ३३४ दिवस
  • अमेलिया केर (न्यूझीलंड) – २१ वर्षे ३५४ दिवस
  • श्री चरणी (भारत) – २२ वर्षे ३७ दिवस
  • स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज) – २२ वर्षे १३५ दिवस
  • दीप्ती शर्मा (भारत) – २२ वर्षे १८७ दिवस

श्री चरणीने २९ सामन्यांमध्ये ५० विकेट्स पूर्ण

२०१५ मध्ये महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण करणाऱ्या श्री चरणीने आतापर्यंत गोलंदाजीत प्रभावी कामगिरी स्वतः चे कौशल्य सिद्ध केले आहे. बांग्लादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात जुवैरिया फिरदौसच्या रूपाने श्री चरणीने आपला ५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट घेतला. श्री चरणीने आपल्या २९ व्या सामन्यात हा पराक्रम करत, ५० ​​विकेटपर्यंत पोहोचण्यासाठी ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या राधा यादवचा विक्रम मोडला.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेणारे खेळाडू

  • मेंगटिंग लिऊ (चीन) – २९ सामने
  • ली कॅस्परेक (न्यूझीलंड) – २९ सामने
  • अनिसा मोहम्मद (वेस्ट इंडीज) – २९ सामने
  • श्री चरणी (भारत) – २९ सामने
  • सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) – ३४ सामने
शीतल देवीचा ‘सुवर्ण बाण’! World Archery Para Series मध्ये कझाकस्तानच्या तिरंदाजावर मात; शूट-ऑफमध्ये बाजी मारत पटकावलं गोल्ड

Web Title: Shree charani fastest indian 50 t20i wickets ind w vs ban w

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • IND VS BAN
  • IND W vs BAN W
  • Radha Yadav

संबंधित बातम्या

IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
1

IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

IND W Vs BAN W: शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक! हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, बांग्लादेशसमोर मजबूत आव्हान
2

IND W Vs BAN W: शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक! हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, बांग्लादेशसमोर मजबूत आव्हान

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?
3

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.