आशिया कपमध्ये सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात ३ विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आशिय कप २०२५ स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक झळकवले.
दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यादरम्यान संजना गणेशन चर्चेत होती. तिने सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहवर प्रेमाचा वर्षाव केला.
बांगलादेशच्या सैफ वगळता इतर कोणीही कमाल करू न शकल्याने भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यामुळे आता श्रीलंका बाहेर गेली आहे. आता कोणता संघ समोर येईल पहावे लागेल
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज सुपर ४ सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश आमनेसामने उभे आहेत. भारताने प्रथम फलंदाजी करत बंगालदेशसमोर १६९ धावांचे लक्ष्य दिले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर ४ सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला विक्रम रचण्याची नामी संधी चालून आली आहे.
आशिया कप २०२५ च्या दुसऱ्या सुपर फोर सामन्यात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील, कसा आहे रेकॉर्ड
आशिया कपमध्ये २४ सप्टेंबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात चौथा सुपर ४ सामना खेळला जाणार आहे. या सामान्याआधीच बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी भारताला कोणताही संघ पराभूत करेल असे विधान केले आहे.
आशिया कपच्या सुपर ४ च्या आगामी सामन्यात बांगलादेश बलाढ्य भारताविरुद्ध लढणार आहे. या सामन्याआधीच बांगलादेश संघाला मोठा झटका बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास जखमी झाला आहे.
भारताच्या संघाने पाकिस्तानला या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा पराभूत केले. आतापर्यंत भारताचा संघाने या स्पर्धेमध्ये एकही सामना जिंकलेला नाही त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश संघाला विजय मिळवणे नक्कीच आव्हानात्मक असणार.
आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील पुढील लढत भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहता भारताचे पारडे जड असून, टीम इंडियाला हरवणे बांगलादेशसाठी सोपे नाही.
भारताचा बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतर, भारतीय चाहत्यांची निराशा झाली कारण दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली होती.
भारत बांगलादेश दौऱ्याला रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा दौरा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे औपचारिकपणे सांगण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. यात आता बांगलादेशानेही उडी घेतली आहे, त्यामुळे आता भारतीय संघाचा बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारत मिरपूरमधील शेर-ए-बांगला स्टेडियमवर चार आणि चितगावमध्ये दोन सामने खेळणार आहे.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शामीचा जोडीदार कोण असणार यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. प्रशिक्षक गंभीर या दोघांपैकी कोणाला प्लेइंग ११ साठी निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. हर्षित संघात आला असेल, पण पहिल्या सामन्यात त्याला बेंचवर आराम करावा लागणार आहे असे म्हंटले जात आहे.
बांग्लादेशविरुद्धच्या महिला अंडर-19 आशिया चषकाच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताने घातक गोलंदाजीच्या जोरावर शानदार विजय नोंदवत ट्रॉफीवर कब्जा केला. लक्ष्य छोटे होते पण किलर गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ अवघ्या ७६धावांत गडगडला