Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुभ’मना’ला तडे? सारा तेंडुलकरसोबत ‘तो’ मुलगा कोण? जाणून घ्या सविस्तर.. 

भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत एका मुलाचे फोटो व्हायरल झाले आहे. यानंतर आता सोशल मीडियामध्ये त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 02, 2025 | 06:25 PM
Shubman Gill's heart broke? Who is 'that' boy with Sara Tendulkar? Know the details..

Shubman Gill's heart broke? Who is 'that' boy with Sara Tendulkar? Know the details..

Follow Us
Close
Follow Us:

Sara Tendulkar and Siddharth Kerkar photo goes viral : सारा तेंडुलकर आणि भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिल यांच्या नात्याबाबत खूप वेळा चर्चा होत असते. सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत अनेक प्रतिक्रिया येत असतात. अशातच आता  सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून आता शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या नावाची पुनः चर्चा सुरू झाली आहे. परंतु, यावेळी सारा सोबत गिल नसून दुसराच तरुण दिसत आहे.  व्हायरल झालेले फोटो हे गोव्यातील असल्याचे बोलले जात आहे.  त्यामुळे आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. आपण या फोटोमागील सत्यता नेमकीम काय? याबाबत आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : ‘आमच्या नात्यावर परिणाम, माझी चूक झाली..’, किंग कोहलीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावरुन माजी क्रिकेटपटू गहिवरला

सारासोबत असणारा ‘तो’ मुलगा कोण?

महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकरसोबतचा असणारा तो मुलगा कोण? तर याबबत माहिती अशी आहे की,  सारासोबत असणाऱ्या मुलाचे नाव सिद्धार्थ केरकर असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर त्याचे वर्णन व्यावसायिक असल्याचे केले आहे. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून से लासख्यात येते की तो एक कलाकार असल्याचे कळते. आता, सिद्धार्थ केरकरच्या आणि  सारा तेंडुलकर यांच्या नात्याबाबत आता लोकांमध्ये संभ्रम आहे.

त्या नात्याच सत्य काय?

सोशल मीडियावर सिद्धार्थ केरकरला सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे. अर्थात, व्हायरल झालेल्या फोटोंमधील दोघांचेही हावभाव सारखेच असल्याचे दिसत आहे. तरीही नावराष्ट्र या दोघांमधील नात्याबद्दल कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.

हेही वाचा : Punjab floods : ‘यातून सावरू, पुन्हा उभे राहू…’, पंजाबमधील बिकट पूर स्थितीवर शुभमन गिलची भावनांना वाट मोकळी..

सारा तेंडुलकरचे नाव शुभमन गिलच्या नावासोबत जोडले जात आले आहे. आजही जोडले जाते. दोघांचे सोबत असलेले अनेक फोटो सोशल व्हायरल झाले होते. पण नंतर त्यांच्या नात्याची बातमी अफवा असल्याचे समोर आले होते. सोशल मीडियावर फोटो समोर आल्यानंतर सारा तेंडुलकरचे सिद्धार्थ केरकरसोबतचे नाते याकडे आता  दुर्लक्ष करणे कठीण मानले जात आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप काही एक स्पष्ट नाही.

पंजाब पुर दुर्घटनेवर शुभमन गिलची प्रतिक्रिया

पंजाब पुर दुर्घटनेवर शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  शुभमन गिलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले आहे की,   “आपल्या पंजाबला पुराने उद्ध्वस्त झालेले पाहून मन तुटत आहे. पंजाब प्रत्येक संकटापेक्षा बलवान आहे. आपण यातून सावरू आणि पुन्हा उभे राहू. माझ्या प्रार्थना सर्व बाधित कुटुंबांसोबत आहेत. मी माझ्या लोकांसोबत खंबीरपणे उभा आहे.”

Web Title: Shubmans heart broken siddharth kerkars photo with sara tendulkar goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • Sara Tendulkar
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

Punjab floods : ‘यातून सावरू, पुन्हा उभे राहू…’, पंजाबमधील बिकट पूर स्थितीवर शुभमन गिलची भावनांना वाट मोकळी.. 
1

Punjab floods : ‘यातून सावरू, पुन्हा उभे राहू…’, पंजाबमधील बिकट पूर स्थितीवर शुभमन गिलची भावनांना वाट मोकळी.. 

शुभमन गिल, रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह… BCCI च्या फिटनेस टेस्टमध्ये कोण पास आणि कोण नापास? जाणून घ्या सविस्तर
2

शुभमन गिल, रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह… BCCI च्या फिटनेस टेस्टमध्ये कोण पास आणि कोण नापास? जाणून घ्या सविस्तर

Shubman Gill: आशिया कपमध्ये शुभमन गिलची कशी आहे कामगिरी? टी-२० चे आकडे पाहून तुम्ही व्हाल हैराण
3

Shubman Gill: आशिया कपमध्ये शुभमन गिलची कशी आहे कामगिरी? टी-२० चे आकडे पाहून तुम्ही व्हाल हैराण

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली
4

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.