भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत एका मुलाचे फोटो व्हायरल झाले आहे. यानंतर आता सोशल मीडियामध्ये त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आता अर्जुन तेंडुलकरने एक नवीन कंपनी सुरू केली आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सारा वेगवेगळ्या प्रकारची कामे करते आणि आता तिने मुंबईत पिलेट्स अकादमी नावाच्या कंपनीची एक…
सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडूलकर ही तिच्या फिल्डमध्ये चमतकार करत आहे. दिग्गज क्रिकेटपटूची मुलगी सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाची नवीन पर्यटन ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी दारुण पराभव केला. गिलसेनेच्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर एका पार्टीत उपस्थित असल्याचे दिसून आली.
शुभमन गिलसह संपूर्ण टीम इंडिया युवराज सिंगच्या एका कार्यक्रमाला असताना त्यावेळी सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत तिथे पोहोचला. हे बघून जडेजाने गिलला चिडवले.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतामध्ये त्याच्या कामगिरीमुळे ओळखला जातो. काल त्याच्यासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी खास दिवस आहे. आज सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर…