Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs ENG : जो रूटने मोडला पीटरसनचा विक्रम! बनला इंग्लंडचा नवा ‘मॅन ऑफ द मॅच’ किंग; ‘हा’ पराक्रम करून रचला इतिहास

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने इंग्लंडचा माजी केविन पीटरसनचा विक्रम मोडला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 26, 2026 | 02:56 PM
SL vs ENG : जो रूटने मोडला पीटरसनचा विक्रम! बनला इंग्लंडचा नवा ‘मॅन ऑफ द मॅच’ किंग; ‘हा’ पराक्रम करून रचला इतिहास
Follow Us
Close
Follow Us:

Joe Root’s historic feat : इंग्लंड सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. येथे या दोन देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात इंग्लंड संघातील अनुभवी फलंदाज जो रूटने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार अष्टपैलू खेळ करत रूटने ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला आणि या बाबतीत इंग्लंडचा माजी स्टार केविन पीटरसनचा विक्रम मोडीत काढला. या सामन्यातील विजयासह इंग्लंडने वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ २१९ धावांवर आटोपला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला, तर जो रूटनेही गोलंदाजी करतदोन महत्त्वाचे बळी घेतले.

हेही वाचा : T20 World Cup 2026 आधी या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर! वडिलांचे झाले निधन

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या जो रूटने डाव सावरत संयमी आणि प्रभावी खेळी केली. त्यांनी ९० चेंडूंमध्ये ७५ धावांची अर्धशतकी खेळी केली, ज्यात पाच चौकारांचा समावेश होता. बेन डकेटसोबतची त्यांची भागीदारी निर्णायक ठरली, तर नंतर हॅरी ब्रूकसोबत त्यांनी विजयाची पायाभरणी केली. या कामगिरीसाठी जो रूटला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले.

इंग्लंडसाठी सर्वाधिक सामनावीर खालीलपैकी

  1. जो रूट-२७ 
  2.  केविन पीटरसन-२६
  3. जोस बटलर-२४ 
  4. जॉनी बेअरस्टो-२२ 
  5.  इऑन मॉर्गन-२१
  6.  बेन स्टोक्स-२१
हेही वाचा : अभिषेक शर्मापेक्षा जास्त स्फोटक फलंदाज कोण आहे? आकाश चोप्राने केले नाव उघड

भारताने न्यूझीलंडला पराभूत करत मालिका जिंकली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल गुवाहाटी येथे तिसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने दिलेले १५४ धावांचे लक्ष्य भारताने १० षटकातच २ गडी गमावून पूर्ण केले.  भारताने सलग ३ सामने जिंकत भारताने ही मालिका खिशात घातली आहे. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या झंझावाती खेळीपुढे न्यूझीलंडचा टिकाव लागू शकला नाही.  अभिषेकने नागपूरनंतर  पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या तोंडचे पाणी पळवले असल्याचे दिसून आले. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्मात आयाला असून त्याने या सामन्यात २६ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या तर अभिषेक शर्माने २० चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी केली.

Web Title: Sl vs eng joe root breaks pietersens record to become englands new man of the match king

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Joe Root

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.