Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keshav Maharaj wife : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजची पत्नी नक्की कोण आहे? भारताशी काय आहे संबंध?

दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेट केशव महाराज यांची पत्नी लेरिशा महाराज तिच्या आकर्षक लूक आणि ग्लॅमरस जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असते.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 06, 2025 | 09:54 PM
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजची पत्नी नक्की कोण आहे? भारताशी काय आहे संबंध?

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजची पत्नी नक्की कोण आहे? भारताशी काय आहे संबंध?

Follow Us
Close
Follow Us:

दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेट केशव महाराज यांची पत्नी लेरिशा महाराज तिच्या आकर्षक लूक आणि ग्लॅमरस जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असते. दक्षिण आफ्रिकन आणि भारतीय वंशाच्या लेरिशाने प्रसिद्ध फिरकी गोलंदाजाची पत्नी म्हणूनच नव्हे तर स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. स्वतः एक स्टाइल आयकॉन म्हणूनही प्रसिद्ध आहे.

कोण आहे लेरीशा महाराज?

लेरिशा मुनुस्वामी तज्ज्ञ वकील आहे. एक कुशल कथक नृत्यांगना देखील आहे. शास्त्रीय भारतीय कला प्रकाराबद्दल आवड असलेली लेरीशा वारंवार तिच्या नृत्य सादरीकरणाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. केशव महाराजशी तिची भेट एका मित्राकडून झाली. त्यानंतर काही वर्षे ते डेटींग करत होते. त्यांनंतर त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. आणि एप्रिल २०२२ मध्ये त्यांचं लग्न झालं. विशेष म्हणजे, केशवप्रमाणेच, लेरिशाच्या कुटुंबाचं मूळ देखील उत्तर प्रदेशमध्ये आहे. दक्षिण आफ्रीकेत असूनही तिने भारतीय परंपरा आणि संस्कृती जपली आहे. लेरिशा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे आणि तिच्या दैनंदिन जीवनातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

केशव महाराज आणि लेरीशाचं २०२० मध्ये लग्न होणार होतं. मात्र कोविड-१९ महामारीमुळे दोन वर्षांसाठी पुढे ढकलावं लागलं. अखेर २०२२ मध्ये डर्बनमध्ये भारतीय पारंपरिक विधींनुसार दोघांच थाटात लग्न समारंभ पार पडला. २०२४ मध्ये, लेरिशा आणि केशव महाराज यांना मुलगी झाली आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आणखी एक सुंदर अध्याय जोडला गेला.

Web Title: South african cricketer keshav maharaj indian wife lerisha a talented kathak dancer marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 09:54 PM

Topics:  

  • Keshav Maharaj
  • South Africa
  • Team South Africa

संबंधित बातम्या

मोठी बातमी! आजारी पर्यटकांना रेस्क्यू करायला हेलिकॉप्टर गेले अन्…; डॉक्टरसह 5 जणांचा मृत्यू
1

मोठी बातमी! आजारी पर्यटकांना रेस्क्यू करायला हेलिकॉप्टर गेले अन्…; डॉक्टरसह 5 जणांचा मृत्यू

IPL 2026 च्या आधी, या खेळाडूला मिळाली मोठी बातमी! पहिल्यांदाच वडील होणार…पत्नीने शेअर केला बेबी बंपचा फोटो
2

IPL 2026 च्या आधी, या खेळाडूला मिळाली मोठी बातमी! पहिल्यांदाच वडील होणार…पत्नीने शेअर केला बेबी बंपचा फोटो

Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू
3

Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.