या महिन्यात म्हणजेच ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिका नव्या आत्मविश्वासाने प्रवेश करेल आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय ठेवेल असे कर्णधार वोल्वार्डने म्हटले आहे.
आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या एका स्टार खेळाडूने यू-टर्न घेतला आहे. याचा अर्थ त्याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ दमदार फाॅर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाला हरवून पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानचा दौरा करून कसोटी मालिका खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लडच्या लाॅर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. 2027 च्या विश्वचषकाआधी संघासाठी ही मालिका फार…
आजच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणारा आहे या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?
दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा प्रिटोरियस हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने फक्त १९ वर्षे आणि ९३ दिवसांच्या वयात शतक ठोकले. फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण…
चॅम्पियन संघ आता पुन्हा एकदा त्यांची नजर 2027 मध्ये होणाऱ्या फायनलवर असणार आहे. फायनलमध्ये विजय मिळाल्यानंतर आत्ता संघामध्ये आणखी तीन नवा खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये एन्ट्री होणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या धडाकेबाज फलंदाजाने त्याच्या विधानाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. या खेळाडूला वाटते की ही त्याची शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते.