Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वविजेत्या Spain वर पैशांचा पाऊस! Fifa World Cup जिंकताच तब्बल 480 कोटींचे बक्षिस अन्…

अर्जेंटिनाचा एंजो फर्नांडिस याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ 11 ऐवजी 10 खेळाडूंसह खेळत होता. अखेर 90 मिनिटानंतर दिलेल्या अतिरिक्त वेळेत स्पेनने विजय प्राप्त केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 20, 2026 | 02:17 PM
विश्वविजेत्या Spain वर पैशांचा पाऊस! Fifa World Cup जिंकताच तब्बल 480 कोटींचे बक्षिस अन्…
Follow Us
Follow Us:
  • फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला 480 कोटींचे बक्षीस
  • स्पेनने जिंकले 2026 चा फिफा वर्ल्डकप 
  • मेस्सी अजेंटीना संघ ठरला उपविजेता 
Fifa World Cup 2026 Final Results: काल फिफा वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात मागील वर्षी जिंकलेल्या अर्जेंटिनाचा स्पेनने पराभव केला आहे. यंदाचा विजेता संघ स्पेनचा (Sports) संघ ठरला आहे. कालचा अंतिम सामना अत्यंत थरारक आणि चुरशीचा झाला. 2010 नंतर 2026 मध्ये स्पेनने वर्ल्डकप जिंकला आहे. फिफा विजेत्या संघावर बक्षीसाची उधळण केली आहे.

काल फिफाचा अंतिम सामना पार पडला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे चुरशीचा असा सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. अर्जेंटिनाचा एंजो फर्नांडिस याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ 11 ऐवजी 10 खेळाडूंसह खेळत होता. अखेर 90 मिनिटानंतर दिलेल्या अतिरिक्त वेळेत स्पेनने विजय प्राप्त केला आहे.

स्पेनने फिफाचा वर्ल्डकप जिंकला आहे. फिफा स्पेनच्या संघाला मोठे बक्षीस दिले आहे. स्पेनने जिंकल्यावर फिफाने 50 मिलियन डॉलरचे बक्षीस दिले आहे. याची किंमत भारतीय आकडेवारीनुसार 480 कोटी रुपये इतकी होते. 2022 मध्ये फिफाने 42 मिलियन डॉलर्स बक्षिस दिले होते. यावर्षी 8 मिलियन डॉलर्सने रक्कम वाढवण्यात आली आहे. उपविजेता राहिलेल्या अर्जेंटीनासंघाला देखील 33 मिलियन डॉलर्स म्हणजे (३१८ कोटी रुपयांचे) बक्षिस दिले आहे.

FIFA World Cup 2026 Final: लामिन यमालचा धमाका! World Record करत रचला इतिहास, मेस्सीचं स्वप्नं भंगलं

फिफा वर्ल्डकपमध्ये फ्रांसचा पराभव करत तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या इंग्लंडच्या संघाला 29 मिलियन डॉलर्स म्हणजेच (279 कोटी रुपये) तर चौथ्या स्थानवरील फ्रांसला (260 कोटी रुपये) देण्यात आले आहेत. क्वार्टर फायनलपर्यन्त जाणाऱ्या प्रत्येक संघाला (183 कोटी रुपये) मिळणार आहेत. राऊंड ऑफ 16 मध्ये स्पर्धेबाहेर जाणाऱ्या संघांना (144 कोटी) देण्यात आले आहेत.

स्पेनने फिफा वर्ल्डकपमध्ये शानदार खेळ केला. निर्धारित 90 मिनिटांमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला तेव्हा स्पेनच्या फेरान टोरेसने 106 व्या मिनिटाला एकमेव गोल करत स्पेनला दुसऱ्यांदा विश्वविजेता बनवले. तब्बल 16 वर्षांनी स्पेनने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले आहे.

गोल्डन बूटची शर्यत रंगली! एम्बाप्पेचा FIFA विश्वचषकात जलवा; मेस्सीला मागे टाकत मोडला ‘हा’ विक्रम

मेस्सीचं स्वप्नं भंगलं

स्पेनने अर्जेंटिनाविरुद्ध अंतिम सामन्यात १-० ने विजय मिळवून फिफा विश्वचषक २०२६ जिंकला. बदली खेळाडू फेरान टोरेस स्पेनच्या विजयाचा नायक ठरला, त्याने अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करून २०१० नंतरचे दुसरे विजेतेपद निश्चित केले. या विजयात लॅमिन यामालने गोल केला नसला तरी, त्याने एक असा विक्रम प्रस्थापित केला जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. वयाच्या १९ व्या वर्षी युरो कप आणि फिफा विश्वचषक या दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये खेळणारा यामाल आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासातील एकमेव खेळाडू ठरला.

Web Title: Spain win fifa world cup 2026 then fifa gave 480 crore prize to winner and runnerup teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • FIFA World Cup Final
  • Football Tournament

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026 Final: लामिन यमालचा धमाका! World Record करत रचला इतिहास, मेस्सीचं स्वप्नं भंगलं
1

FIFA World Cup 2026 Final: लामिन यमालचा धमाका! World Record करत रचला इतिहास, मेस्सीचं स्वप्नं भंगलं

FIFA World Cup: फिफा विश्वचषकात फुटबॉल संघ अपयशी, तरीही चीन ठरला खरा ‘विजेता’; मैदानात न उतरता कमावली अब्जावधींची संपत्ती
2

FIFA World Cup: फिफा विश्वचषकात फुटबॉल संघ अपयशी, तरीही चीन ठरला खरा ‘विजेता’; मैदानात न उतरता कमावली अब्जावधींची संपत्ती

गोल्डन बूटची शर्यत रंगली! एम्बाप्पेचा FIFA विश्वचषकात जलवा; मेस्सीला मागे टाकत मोडला ‘हा’ विक्रम
3

गोल्डन बूटची शर्यत रंगली! एम्बाप्पेचा FIFA विश्वचषकात जलवा; मेस्सीला मागे टाकत मोडला ‘हा’ विक्रम

England vs France: थरारक सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय! फ्रान्सवर मात करत FIFA 2026 मध्ये पटकावले कांस्यपदक
4

England vs France: थरारक सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय! फ्रान्सवर मात करत FIFA 2026 मध्ये पटकावले कांस्यपदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.