Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH कडून मोहम्मद शमीचा व्यापार! हा स्टार वेगवान ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात; किती कोटी मोजावे लागले?

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसू शकतो.सनरायझर्स हैदराबादने शमीला लखनऊ सुपर जायंट्सशी व्यापार करण्यास सहमती दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 14, 2025 | 07:46 PM
Mohammed Shami's trade from SRH! This star will play for this fast team; How many crores did it cost?

Mohammed Shami's trade from SRH! This star will play for this fast team; How many crores did it cost?

Follow Us
Close
Follow Us:

Mohammed Shami’s contract with Lucknow Super Giants : भारतीय क्रिकेट संघात परतण्यासाठी संघर्ष करत असणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. एका अहवालांनुसार सनरायझर्स हैदराबादने मोहम्मद शमीला लखनऊ सुपर जायंट्सशी व्यापार करण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे. या करारासाठी ते लखनऊला १० कोटी रुपये देणार आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावामध्ये हैदराबाद संघाकडून मोहम्मद शमीला या किमतीत खरेदी करण्यात आले होते.

हेही वाचा : IND vs SA 1st Test : जसप्रीत बुमराह एक्सप्रेस सुसाट! मोहम्मद शमीला पिछाडीवर टाकत केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच भारतीय..

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, दोन्ही फ्रँचायझींनी शमीचा व्यापार करण्यास सहमती दर्शविली असून आता, ते फक्त शमीच्या परवानगीची वाट पाहत आहेत. आयपीएलकडून फ्रँचायझींना त्यांच्या २०२५ च्या संघातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

मोहम्मद शमीने मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता. तेव्हापासून भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवता आलेले नाही. मोहम्मद शमी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना दिसत असून या स्पर्धेत तो शानदार कामगिरी करत आहे. मोहम्मद शमीने कबूल केले की तो कठीण काळातून जात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात त्याला संधी देण्यात आलेली नाही.

२०२२-२४ च्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना मोहम्मद शमीने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर, मागील हंगामात आयपीएल २०२५ च्या लिलावात एसआरएचने त्याला १० कोटी रुपयांना खरेदी केले होते. आयपीएल २०२२ आणि २०२३ मध्ये त्याने पहिल्या सहा षटकांत २८ बळी घेतले. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२४ ला मुकला  होता. तथापि, गेल्या हंगामात त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती.

हेही वाचा : Asia Cup Rising Stars 2025 : पुन्हा घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युएईविरुद्ध ३२ चेंडूत ठोकले धमाकेदार शतक..

एलएसजी संघात शमीचा समावेश भारतीय वेगवान गोलंदाज आवेश खान, मयंक यादव आणि मोहसिन खान यांच्या तंदुरुस्तीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. हे तिघे देखील सध्या विविध दुखापतींमुळे पुनर्वसन प्रक्रियेतून जात असून ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाहीत.

Web Title: Srh trades mohammed shami he will be seen playing for lsg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG
  • Mohammad Shami
  • SRH

संबंधित बातम्या

शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त
1

शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान
2

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान

IPL 2026 पूर्वी अश्विनचा सीएसकेला अल्टिमेटम! म्हणाला – सरफराजच्या फॉर्मचा घ्या फायदा…अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप
3

IPL 2026 पूर्वी अश्विनचा सीएसकेला अल्टिमेटम! म्हणाला – सरफराजच्या फॉर्मचा घ्या फायदा…अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप

IPL 2026 : बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानवर आयपीएल 2026 मधून 2026 होणार बॅन? बीसीसीआयच्या निशाण्यावर खेळाडू
4

IPL 2026 : बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानवर आयपीएल 2026 मधून 2026 होणार बॅन? बीसीसीआयच्या निशाण्यावर खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.