सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी दुखापतग्रस्त खेळाडू शिवम मावीच्या जागी आर. एस. अंबरीशची निवड केली आहे, जो १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता
आयपीएल २०२६ चा हंगाम आता मध्यावर येऊन पोहचला असून सनरायझर्स हैदराबाद संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आता सर्वांची झोप उडवणार आहे.
इशान किशन आता सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद केवळ काही सामन्यांसाठीच भूषवू शकेल. दरम्यान, पॅट कमिन्स तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण झाला असून तो लवकरच संघात सामील होईल.
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने IPL २०२६ च्या हंगामात आपल्या अनुभवाच्या जोरावर एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मोहम्मद शमी २०२६ च्या IPL सीझनमध्ये 'लखनौ सुपर जायंट्स'…
KKR सनरायझर्स हैदराबादविरुद्ध SRH दणदणीत पराभव झाला. पण अस असलं तरीही SRH विरूद्धच्या सामन्यातील पराभव झाला असला तरीही, KKR चा उपकर्णधार रिंकू सिंग याने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली…
कोलकाता नाईट रायडर्स KKR विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद SRH ने दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे अभिषेक शर्मा. मात्र, सामन्यानंतर त्याला बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागलं.
आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. तर 8 वाजता प्रत्यक्ष सामना सुरू होणार आहे. दरम्यान दोन्ही संघ मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत…
नावी यूपीआयने आज आगामी टी20 हंगामात आपली उपस्थिती वाढवत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसह अनेक फ्रँचायझींसोबत भागीदारीची घोषणा केली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी त्यांचे दुखापतग्रस्त गोलंदाज आकाशदीप आणि जॅक एडवर्ड्स यांच्या बदली खेळाडूंची अधिकृत घोषणा केली आहे. केकेआरमध्ये आकाशच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबे खेळेल.
आकाश चोप्राने सनरायझर्स हैदराबादच्या कमकुवत गोलंदाजीला त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हटले आहे. सनरायझर्स हैदराबाद २८ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध आयपीएल २०२६ मधील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
एसआरएचचा फिरकी गोलंदाज झीशान अन्सारीने कर्णधार ईशान किशनला बाद केले आणि त्यानंतर त्याचा संयम सुटला. त्याने रागाच्या भरात एसआरएचच्या कर्णधाराला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल…
सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि तो आयपीएल २०२६ साठी संघात कधी सामील होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
IPL 2025: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने आपल्या मोठ्या पर्सचा योग्य वापर करत अनेक स्टार खेळाडूंना संघात घेतले. या लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या ५ खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसू शकतो.सनरायझर्स हैदराबादने शमीला लखनऊ सुपर जायंट्सशी व्यापार करण्यास सहमती दिली आहे.
संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादचे सह-मालक काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दोघांचा न्यूयॉर्कमध्ये फिरतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि व्यावसायिक महिला काव्या मारन चर्चेत आली आहे. आता ती तिच्या खाजगी आयुष्याबाबत चर्चेत आली आहे. काव्या मारन लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2025 चा हा 18 वा सीजन आता शेवटच्या टप्प्यात आहे. या सीझनमध्ये प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला गुजरात टायटन्स. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटनच्या संघाने कमालीची कामगिरी…