Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL vs NZ T-20 World Cup: सेमीफायनलसाठी कांटे की टक्कर! श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी

इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेला सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. त्यामुळे सेमीफायनलमध्ये जायचे असल्यास श्रीलंकेच्या संघाला आजचा सामना करो या मरो असा असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2026 | 06:58 PM
SL vs NZ T-20 World Cup: सेमीफायनलसाठी कांटे की टक्कर! श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी

SL vs NZ T-20 World Cup: सेमीफायनलसाठी कांटे की टक्कर! श्रीलंका प्रथम करणार गोलंदाजी

Follow Us
Follow Us:

सध्या सुरू आहे टी-20 वर्ल्ड कपचा सुपर 8 चा थरार 
आज श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामना 
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट

T-20 World Cup: सध्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरू आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होणार आहे. दरम्यान श्रीलंका संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी फार महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघाने आपल्या संघात एक-एक बदल केला आहे.

आजचा सामन्यात स्पिनर गोलदाजांसाठी फायदेशीर असण्याची शक्यटा सल्याने श्रीलंका संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रीलंकेने असलांकाचा संघात समावेश केला आहे.  तर आज विकेट चांगली दिसत आहे, आम्ही चांगले प्रदर्शन करू असे न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सॅंटनरने विश्वास व्यक्त केला.

आजच्या सामन्यावर पावसाचे सावट

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्या सामन्यावर आज पावसाचे सावट आहे. न्यूझीलंडचा आधीचा सामना पाकिस्तानसोबत होणार होता. मात्र पावसामुळे सामना रद्द झाल्याने न्यूझीलंडला केवळ 1 गुणवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी न्यूझीलंडला आजचा सामना जिंकणे अनिवार्य असणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेला सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. त्यामुळे सेमीफायनलमध्ये जायचे असल्यास श्रीलंकेच्या संघाला आजचा सामना करो या मरो असा असणार आहे.

लग्नासाठी Shoaib Malik चा ‘चौकार’? ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावर खळबळ

श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
पथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पवन रत्नायके, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, आणि दिलशान मधुशंका.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), जेम्स नीशम, मॅट हेन्री, ईश सोधी आणि लॉकी फर्ग्युसन.

 

Web Title: Sri lanka won the toss and choose bowl against new zealand t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • New Zealand
  • Sri Lanka
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक
1

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.