Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 Mumbai League : मुंबई फाल्कन्सचा ट्रायम्फ नाईट्सवर विजय; श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादववर पडला भारी..

टी-२० मुंबई लीगचा थरार रंगला असून स्पर्धेची  सुरुवात धमाकेदार झाली आहे. ज्यामध्ये सोबो मुंबई फाल्कन्सने ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टवर विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने सूर्यकुमार यादववर सरशी साधली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 07, 2025 | 05:12 PM
T20 Mumbai League: Mumbai Falcons win over Triumph Knights: Shreyas Iyer falls heavy on Suryakumar Yadav..

T20 Mumbai League: Mumbai Falcons win over Triumph Knights: Shreyas Iyer falls heavy on Suryakumar Yadav..

Follow Us
Close
Follow Us:

T20 Mumbai League : आयपीएलनंतर आता टी-२० मुंबई लीगचा थरार रंगला असून स्पर्धेची  सुरुवात धमाकेदार झाली आहे. या लीगमध्ये भारतीय संघाचे अनेक स्टार  खेळाडू खेळताना दिसून येत आहेत. या लीगमध्ये, भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या दोन प्रमुख स्टार्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या संघाने सोबो मुंबई फाल्कन्सने सूर्यकुमार यादवच्या ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टवर बाजी मारली आहे. श्रेयस अय्यरच्या संघाने हा सामना ४ विकेट्सने आपल्या नावे केला आहे.

सामन्यापूर्वी सोबो मुंबई फाल्कन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नाईट्स संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. जिगर सुरेंद्र राणा ७ चेंडू खेळू देखील आपले खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच वेळी, फलंदाज सिद्धांत अधातरावने एक टोक धरून हळूहळू धावसंख्या पुढे नेली.

हेही वाचा : Chinnaswamy Stadium Stampede : बेंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी मोठी अपडेट; KCA च्या उच्च अधिकाऱ्यांचा राजीनामा

सूर्यकुमार यादव फ्लॉप..

सलामीवीर सिद्धांत अधातरावला शेवटी सूर्यांश शेडगेने चांगली साथ दिली. दोघांमध्ये जवळजवळ अर्धशतकी भागीदारी झाली. सिद्धांत अधातरावने ५३ चेंडूत ५७ धावांची खेळी साकारली. तर सूर्यांशने २१ चेंडूत जलद ४९ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र आपल्या  नाईट्ससाठी विशेष काही करू शकला नाही. तो १ धाव घेत बाद झाला. नाईट्स संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १४५ धावा केल्या होत्या. मुंबई फाल्कन्सकडून सिद्धार्थ राऊतने १, निखिल गिरीने १, कार्तिक मिश्राने १, यशने १ आणि विनायकने १ विकेट मिळवली.

हेही वाचा : IND Vs ENG : ‘रोहित-विराटशिवायही विजय मिळवू..’, टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराचे धाडसी विधान

अय्यरच्या मुंबई फाल्कन्सचा सुपर विजय

प्रत्युत्तरात १४५ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई फाल्कन्स संघाने १९.२ षटकांत ६ गडी गमावून सामना आपल्या खिशात टाकला. मुंबई फाल्कन्सकडून अग्रिक रघुवंशीने २५ चेंडूत ४२ धावांची जलद खेळी केली. त्यानंतर इशान मुलचंदानीने ११ आणि श्रेयस अय्यरने १३ धावा केल्या. शेवटी, विनायक भोईरने ३३ आणि आकाश पारकरने ३० धावा करून सामना जिंकला.

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना..

इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघ ब्रिटीश भूमीवर पोहोचला आहे. २० जूनल पहिल्या कसोटी सामन्याला सुरवात होणार आहे.  २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे चक्र देखील भारत आणि इंग्लंड यांच्यातील या मालिकेने सुरू होणार आहे.  भारतीय संघ शुक्रवारी मुंबईहून ब्रिटनला रवाना झाला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे.

Web Title: T20 mumbai league shreyas iyers mumbai falcons beat suryakumar yadavs triumph knights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • T20 Mumbai League

संबंधित बातम्या

श्रेयस अय्यरची नजर T20 Mumbai League 2025 च्या ट्राॅफीवर! वाचा कधी आणि कुठे पाहता लाइव्ह स्ट्रिंमिग
1

श्रेयस अय्यरची नजर T20 Mumbai League 2025 च्या ट्राॅफीवर! वाचा कधी आणि कुठे पाहता लाइव्ह स्ट्रिंमिग

10 दिवसात श्रेयस अय्यर दुसऱ्यांदा खेळणार फायनल! संघाला चॅम्पियन बनवणार? वाचा अंतिम सामन्याची माहिती
2

10 दिवसात श्रेयस अय्यर दुसऱ्यांदा खेळणार फायनल! संघाला चॅम्पियन बनवणार? वाचा अंतिम सामन्याची माहिती

T20 Mumbai League 2025 : 6 वर्षांनंतर स्पर्धा परतण्यास सज्ज, नवीन वेळापत्रक जाहीर, कधी आणि कुठे होणार सामने
3

T20 Mumbai League 2025 : 6 वर्षांनंतर स्पर्धा परतण्यास सज्ज, नवीन वेळापत्रक जाहीर, कधी आणि कुठे होणार सामने

मुंबई T20 लीगचे वेळापत्रक बदलले! आता 4 जूनपासून स्पर्धा होणार
4

मुंबई T20 लीगचे वेळापत्रक बदलले! आता 4 जूनपासून स्पर्धा होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.