Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : बांगलादेशचे खिसे होणार रिकामे! T-20 विश्वचषकातून माघारीने गमवावे लागतील तब्बल ‘इतके’ कोटी; वाचा सविस्तर 

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून बांगलादेश संघाने अधिकृतपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.बांगलादेशच्या या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 24, 2026 | 08:20 PM
T20 World Cup 2026: Bangladesh's pockets will be emptied! They will lose a staggering 'this much' amount in crores by withdrawing from the T20 World Cup; read the details.

T20 World Cup 2026: Bangladesh's pockets will be emptied! They will lose a staggering 'this much' amount in crores by withdrawing from the T20 World Cup; read the details.

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh will suffer an economic blow : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून बांगलादेश संघाने माघार घेतली आहे. बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला गट क मध्ये स्थान देण्यात आल्याची अधिकृत घोषणा देखील आयसीसीकडून करण्यात आली आहे.  टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचे संयुक्त याजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे.   बांगलादेशने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे. बीसीबीचे म्हणणे आहे की त्यांना सर्व सामने भारतात खेळायचे नव्हते, परंतु आयसीसीने हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने बांगलादेशने विश्वचषकात भाग घेण्यास नकार दर्शवला आहे.  या निर्णयाने बांगलादेशचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ICC ची मोठी घोषणा! बेंचवर बसलेल्या ‘या’ संघाची झाली चांदी! T-20 World Cup मध्ये बांगलादेशची घेणार जागा

झेलावे लागेल आर्थिक नुकसान

एका वृत्तसंस्था मते, जर बांगलादेशने विश्वचषकात भाग घेतला नाही तर त्यांना सुमारे २४० कोटी रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. प्रसारकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महसुलात सुमारे ६० टक्के किंवा त्याहून अधिक घट होऊ शकतो. याव्यतिरिक्त, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारत बांगलादेशचा दौरा देखील करण्याची शक्यता कमी होऊन जाईल.

नेमकं प्रकरण काय?

बांगलादेश आणि आयसीसी यांच्यातील वादाचे मूळ हे भारतातील आयपीएल २०२६ मध्ये लपलेले आहे. बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर केकेआरने रहमानला ९.२ कोटी रुपयांना (अंदाजे १.५ दशलक्ष डॉलर्स) खरेदी केले होते. याबाबत भारतात निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर रहमानला आयपीएलमधून मुक्त करण्यात आले. या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड नाराज होऊन  त्यांनी आयसीसीला पत्र लिहून भारतात होणाऱ्या विश्वचषकात न खेळण्याचा निर्णय घोषित केला.

आयसीसीने मांडली भूमिका

आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळून लावत वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले. परिणामी, बांगलादेशने टी २०  विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता बांगलादेश संघाच्या जागी जागी स्कॉटलंडला स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

हेही वाचा : तो आला रे! ‘माही मार रहा है’, ऐकायला तयार रहा! IPL 2026 साठी MS DHONI चा सराव सुरू; VIRAL VIDEO

बांगलादेशच्या टी२० विश्वचषकावर टाकलेल्या  बहिष्कारामुळे केवळ बोर्डाचे आर्थिक नुकसानच होणार नाही तर संघाच्या आंतरराष्ट्रीय क्रियाकलापांवर देखील याचा परिणाम होणार आहे.

Web Title: T20 world cup 2026 withdrawing from the t20 world cup will be a financial blow to bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket Team
  • BCB
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 : ICC ची मोठी घोषणा! बेंचवर बसलेल्या ‘या’ संघाची झाली चांदी! T-20 World Cup मध्ये बांगलादेशची घेणार जागा
1

T20 World Cup 2026 : ICC ची मोठी घोषणा! बेंचवर बसलेल्या ‘या’ संघाची झाली चांदी! T-20 World Cup मध्ये बांगलादेशची घेणार जागा

बांगलादेश क्रिडा एडवाइजर टीव्हीवर सुरू केलं रडगाणं! T20 World Cup 2026 च्या वादावर केलं वक्तव्य
2

बांगलादेश क्रिडा एडवाइजर टीव्हीवर सुरू केलं रडगाणं! T20 World Cup 2026 च्या वादावर केलं वक्तव्य

T20 World Cup 2026 : बांग्लादेशने पत्ता कट होण्याच्या मार्गावर! स्कॉटलंडचे नाव आज अंतिम होण्याची शक्यता, वाचा संपूर्ण प्रकरण
3

T20 World Cup 2026 : बांग्लादेशने पत्ता कट होण्याच्या मार्गावर! स्कॉटलंडचे नाव आज अंतिम होण्याची शक्यता, वाचा संपूर्ण प्रकरण

T20 World Cup 2026 : बांगलादेशी खेळाडूंची भारतात खेळण्याची होती इच्छा! सरकारच्या निर्णयामुळे नाराजीचा सुर
4

T20 World Cup 2026 : बांगलादेशी खेळाडूंची भारतात खेळण्याची होती इच्छा! सरकारच्या निर्णयामुळे नाराजीचा सुर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.