पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाचा महत्वाचा गोलंदाज हरिस रौफ जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे तो या मालिकेत खेळण्याबाबत शंका व्यक्त करण्यात…
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला २ जुलैपासून सुरवात होत आहे.
बांगलादेशच्या एकदिवसीय कर्णधारपदी अष्टपैलू मेहदी हसन मिराजची नियुक्ती करण्यात आली. एका वर्षासाठी तो संघाचा कर्णधार असेल. पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत तो पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करेल.
बांगलादेशचा संघ पाकिस्तान विरुद्ध देखील टी-20 मालिका खेळणार आहे यामध्ये या मालिकेत बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत. त्याआधी बांगलादेश संघात एक मोठी अपडेट समोर आली आहे.