Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे चेंडू बॅटवर सहज येतो त्यामुळे मोठे फटके खेळणे सोपे होते. म्हणूनच या मैदानावर अनेकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 21, 2026 | 07:06 PM
GT Vs CSK Live: गुजरातची धाकधूक वाढली! ऋतुराजने टायटन्सविरुद्ध टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

ऋतुराज गायकवाड अन् संजू सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष 
चेन्नई सुपर किंग्जसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा 
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार सामना

Tata IPL 2026 CSK Vs GT Live Updates: थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरू होणार आहे. चेन्नईच्या आणि गुजरातच्या दृष्टीने आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. साखळी सामन्यातील चेन्नईचा आज शेवटचा सामना असणार आहे. दरम्यान गुजरात टायटन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे. तर गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. शुभमन गिल, साई सुदर्शन, मोहम्मद सिराज, राशीद खान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. गुजरातच्या संघाने क्वालिफाय केले आहे. मात्र आजचा सामना गुजरातने जिंकल्यास तयांचे टॉप 2 मधले स्थान निश्चित होऊ शकते.

CSK Vs GT Pitch Report: चेन्नई अन् गुजरात भिडणार; अहमदाबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? वाचा पिच रिपोर्ट

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी देखील आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. क्वालिफाय करायचे असल्यास आजचा सामना चेन्नईला जिंकावेच लागणार आहे. मात्र क्वालिफाय होण्यासाठी चेन्नईला दुसऱ्या संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जला मोठे फरकाने जिंकावा लागणार आहे.

CSK vs GT पिच रिपोर्ट

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे चेंडू बॅटवर सहज येतो त्यामुळे मोठे फटके खेळणे सोपे होते. म्हणूनच या मैदानावर अनेकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळते. सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी स्विंग आणि सीम मूव्हमेंट मिळू शकते. खेळपट्टी कोरडी राहिल्यास मधल्या ओव्हरमध्ये फिरकी गोलंदाजही प्रभावी ठरू शकतात. मात्र, जसजसा सामना पुढे जातो तसतशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली होत जाते. दुसरीकडे, रात्री दव पडल्यास गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

संभाव्य प्लेइंग ११

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, अरशद खान, कागिसो रबाडा, साई किशोर, मोहम्मद सिराज.

IPL 2026: याला म्हणतात थरार! जागा 1 अन् सामने 5; कोणाला मिळणार IPL 2026 च्या प्लेऑफचे तिकीट?

चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील हुसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन.

 

Web Title: Tata ipl 2026 csk ruturaj gaikwad choose bowl first against gujarat titans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • CSK vs GT
  • IPL 2026
  • Narendra Modi Stadium

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.