Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय

आयपीएलच्या सुरुवातीला सर्वात टॉपवर असणारी पंजाब किंग्जचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी जिंकणे अनिवार्य असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 11, 2026 | 07:02 PM
DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

पंजाब किंग्ज अन् दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने 
अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर भिडणार 
दिल्ली कॅपिटल्ससाठी अत्यंत महत्वाचा सामना

Tata IPL 2026 DC Vs PBKS Live Updates:  आज हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथील क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा 55 वा सामना होणार आहे. आयपीएलच्या सुरुवातीला सर्वात टॉपवर असणारी पंजाब किंग्जचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आठव्या स्थानावर आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या सुरुवातीपासून काही सामने पंजाब किंग्जचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता. एकही सामना पराभूत न होता पंजाब किंग्जचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होता. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये त्यांची पीछेहाट झाली आहे.

तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ सुरुवातीला चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतर त्यांना जय पराजय याचा सामना करावा लागत आहे. प्ले ऑफची शर्यत रोमांचक झाली असतानाच त्यांना काही महत्वाच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सध्या ते पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी महत्वाचे असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स-पंजाब किंग्स आमनेसामने, धर्मशाला पिचचा आज कसा असेल अंदाज? फलंदाज की गोलंदाज, कुणाला मिळणार फायदा?

धर्मशाला पिचचा अंदाज

आयपीएल २०२६ चा ५५ वा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ही खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी खूप चांगली मानली जाते. धर्मशाला जास्त उंचीवर वसलेले आहे, त्यामुळे वाऱ्याचा वेगळा परिणाम होतो आणि चेंडू अधिक वेगाने जातो. यामुळे येथे षटकार मारणे सोपे जाते. धर्मशाळा येथे खेळला जाणारा हा या हंगामातील पहिला सामना आहे, त्यामुळे दोन्ही संघांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

पंजाब किंग्जचा संपूर्ण संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, विष्णू विनोद, निहाल वढेरा, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, झेवियर लोप्रीट, युज्वेर चॅलेट, युवेंद्र चॅलेट, युजर्सन लो. ब्रार, विजयकुमार वैशाक, यश ठाकूर, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, पायला अविनाश आणि विशाल निषाद.

Krunal Pandya IPL 2026: कृणाल पांड्या सहा वर्षांनंतर टीम इंडियात परतणार? विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढली

दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ:

अभिषेक पोरेल, लोकेश राहुल, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, विपराज निगम, मिचेल स्टार्क, त्रिपुराणा विजय, डेव्हिड मिलर, आकिब नबी दार, पथुम नबी दार, पथुम निलगि, लुकान प्रिन्स, के. जेमिसन, अजय जाधव मंडल, माधव तिवारी, साहिल पारख, करुण नायर, टी नटराजन.

Web Title: Tata ipl 2026 dc axar patel choose bowl first against pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • k l rahul
  • PBKS vs DC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.