Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs KKR Pitch Report: टॉप 4 मध्ये कोणाला एन्ट्री मिळणार? पहा ‘या’ स्टेडियमचा पीच रिपोर्ट

सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या तर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 08, 2026 | 03:29 PM
DC Vs KKR Pitch Report: टॉप 4 मध्ये कोणाला एन्ट्री मिळणार? पहा ‘या’ स्टेडियमचा पीच रिपोर्ट
Follow Us
Follow Us:

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने 
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर रंगणार सामना 
अजिंक्य रहाणे अन् अक्षर पटेलच्या कामगिरीकडे लक्ष

Tata IPL 2026 DC Vs KKR Live Updates: आज आयपीएलच्या महासंग्रामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचे असेल. दिल्ली कॅपिटल्सने (KKR Vs DC) अनेक सामने शेवटच्या क्षणी गमावले आहेत. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

पीच रिपोर्ट काय सांगतो?

अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. हे स्टेडियम थोडे लहान असल्याने मोठे फटके मारणे या ठिकाणी सोपे जाते. मात्र या पीचवर स्पिनर्सला देखील मदत मिळू शकते. दिल्लीत आज आकाश निरभ्र असून पावसाची शक्यता केवळ १०% इतकी आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

‘OBS’ चा विळखा! आयपीएलमध्ये Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली चर्चेचा विषय; पहा Video

सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या तर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना सर्व सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असा होऊ शकतो. आजच्या सामन्यात दोन्ही संघ मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतील.

दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली होती. मात्र त्यानंतर त्यांनी काही सामने गमावले. त्यानंतर पुन्हा त्यांनी एक ते दोन सामने जिंकले. केएल राहूलने याच स्टेडियमवर 152 रन्सची नॉट आउट खेळी केली होती. मात्र त्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. केकेआरची सुरुवात म्हणावी तशी चांगली नव्हती. पंजाबविरुद्ध सामना पावसामुळे रद्द झाला होता. तेव्हा केकेआरला एक पॉइंट मिळाला. मात्र त्यानंतर केकेआरने पराभवाची मालिका खंडित केली. 9 पैकी 3 सामने केकेआरने जिंकले आहेत.

Digvesh Rathi ने रोखला RCB चा विजयी रथ; ऋषभ पंतच्या लखनौने उडवली बंगलोरची दाणादाण, 9 रन्सने पराभव

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).

Web Title: Tata ipl 2026 dc vs kkr arun jaitley cricket stadium pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • DC vs KKR
  • IPL 2026
  • Mitchell Starc

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.