दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ४० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ५ गडी गमावून एकूण २०३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, कोलकाता संघाला १८.४ षटकांत केवळ १६३…
दिल्ली कॅपिटल्सने चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत महत्वाच्या दोन विकेट्स पटकावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेला मिशेल स्टार्कने रन आउट केले. तर अक्षर पटेलने अंगरीक्ष रघुवंशीला आउट केले.
दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल आणि केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार आणि आपले प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवणार हे पहावे लागणार आहे.
सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या तर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे.
आयपीएल २०२५ च्या ४८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सlला १४ धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयासह, कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी खेळाडू आणि फिरकी गोलंदाज सुनील नारायणने एक विशेष…
आयपीएलच्या ४८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा दारुण पराभव केला. या सामन्यात असाधारन असे क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू दुष्मंथा चमीराने हवेत उडी मारून एक अफलातून झेल…
आयपीएल २०२५ च्या ४८ व्या सामन्यात केकेआरने आणि डीसीचा आमनेसामने आले होते. या सामन्यात केकेआरने डीसीचा पराभव केला. या सामान्यानंतर मैदानात कुलदीप यादव आणि रिंकू सिंग यांच्यात गोंधळ झाल्याचे दिसून…
कोलकाताच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. केकेआरने डीसीला त्यांच्या घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभूत केले. या विजयासह कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहिल्या आहे