कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून शॉन पोलॉक (४२१ विकेट्स) यांना स्टार्केने मागे टाकले. विल जॅक्सला बाद केल्यानंतर स्टार्कने अॅशेसच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसनला मागे टाकले
एका बाउन्सरने एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा जीव घेतला. बारा वर्षांनंतर, इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सलाही अशाच एका बाउन्सरचा सामना करावा लागला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीमध्ये अॅशेस मालिकेतील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने चांगलीच झेप घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील दूसऱ्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. इंग्लंड संघ अजूनही ४३ धावांनी पिछाडीवर आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील दूसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मिचेल स्टार्कने विशेष कामगिरी बजावली आहे.
स्टार्कने आता आणखी एक विक्रम त्याच्या नावावर केला आहे. मिशेल स्टार्कने आपला विश्वविक्रम मोडल्याबद्दल पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने प्रतिक्रिया दिली आहे. त्याला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचा अभिमान आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात येत आहे. पहिला दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने ९ बाद ३२५ धावा केल्या आहेत.
मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास लिहिला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून स्टार्क सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला असून त्याने माजी पाकिस्तानी कर्णधार वसीम अक्रमचा विक्रम मोडला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध मिचेल स्टार्कने इतिहास रचला आहे. WTC मध्ये २०० बळी घेणारा जगातील तिसरा गोलंदाज बनला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने ३५ वर्षांनंतर घडलेला पराक्रम केला. पहिल्या डावात इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांना १७२ धावांत गुंडाळण्यात आले, यासाठी स्टार्क जबाबदार होता.
३५ वर्षीय मिचेल स्टार्क जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा असे वाटते की तो २०-२५ वर्षांचा तरुण खेळाडू आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात मिचेल स्टार्कने इतका धोकादायक झेल घेतला की आजच्या तरुण…
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेमधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने ७ विकेट्स घेऊन विक्रम केला आहे. तो पदार्पणानंतर पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
मिचेल स्टार्क याने आज 7 विकेट्स घेऊन पहिल्याच डावामध्ये कहर केला आहे. या सामन्याच्या पहिल्या इंनिगमध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
आयपीएल २०२६ च्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या २०२६ च्या आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव १३ आणि १५ डिसेंबरच्या आसपास होणे अपेक्षित आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आगामी अॅशेस मालिका ही त्याच्या धोकादायक वेगवान गोलंदाज त्रिकुट पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कची शेवटची वेळ असेल, अशा अटकळांना फेटाळून लावले आहे.
मिचेल स्टार्कने आता १३ वर्षांनंतर त्याने निरोप घेतला आहे. मिचेल आता निवृत्त होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.आता अचानक टी-२० क्रिकेटमधून निरोप घेऊन सर्वच चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये कांगारुच्या संघाने मालिका नावावर केली. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आतापर्यंत, कसोटी क्रिकेटमध्ये ११ वेगवान गोलंदाजांनी या फॉरमॅटमध्ये ४०० पेक्षा जास्त…
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने मोठी इतिहास…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी एक विक्रम रचला आहे.